Menu Close

आता याचना करायची नाही, तर युद्धच होईल ! – रा. स्व. संघाचे दत्तात्रेय होसाबळे

केरळमध्ये कम्युनिस्टांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या मोठ्या प्रमाणात हत्या होत आहेत. या विरोधात २४ जानेवारीला संघाच्या जनाधिकार समितीच्या वतीने देहलीतील जंतरमंतर येथील केरला हाऊस येथे…

मुंबई येथे हिंदु महिलेचा विनयभंग आणि मारहाण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करण्यास हिंदूंनी पोलिसांना भाग पाडले !

विक्रोळी पार्कसाईट येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या ठिकाणी मांसाहारी जेवण बनवण्यास विरोध केल्याने धर्मांधांनी हिंदु महिलेला १९ जानेवारीला शिवीगाळ करून मारहाण केली. तिचे कपडे फाडून तिचा…

बंगालमधील हिंदूंचे संरक्षण करून त्यांची मालमत्ता परत मिळवून द्यावी ! – समस्त हिंदूप्रेमी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

पश्‍चिम बंगालमधील हिंदूंवर आक्रमण करणार्‍या मुसलमानांवर कठोर कारवाई करून हिंदूंचे संरक्षण करावे आणि त्यांची मालमत्ता परत मिळवून द्यावी. बंगालमधील हिंदू असुरक्षित जीवन जगत आहे. तृणमूल…

नववर्षात बांगलादेशात आक्रमणाचा कट रचणा-या ५ जिहाद्यांना अटक

बांगलादेशमध्ये नववर्षाच्या जल्लोषादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा कट रचणा-या ५ संशयितांना अटक केल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या पोलीस प्रमुखांनी दिली आहे.

हिंसाचारामुळे धुलागड (बंगाल) अजूनही धुमसतेच !

बंगालमधील मालदानंतर आता धुलागड धार्मिक हिंसाचारामुळे धुमसत आहे. या हिंसाचारात २५ हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. तेथील तणाव कायम आहे. काही दिवसांपूर्वी हिंसाचारग्रस्त भागात…

बर्लिन हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली

इसिस या दहशतवादी संघटनेने जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये नाताळसाठी सजलेल्या बाजारपेठेमध्ये ट्रक घुसवून घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

हैदराबाद स्फोटप्रकरणी यासीन भटकळसह पाच जणांना फाशीची शिक्षा

हैदराबादमधील दिलसुखनगर भागात २०१३ मध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी यासीन भटकळ आणि इतर चार जणांना सोमवारी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

धुलागड (बंगाल) येथे धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण !

बंगालमधील हावडा जिल्ह्यातील धुलवाडाजवळील बानिजोपोला या गावात १३ डिसेंबरला महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून त्यांच्या ६० घरांना आग लावली.

बडोदा (गुजरात) येथे धर्मांधांनी वरातीवर दगडफेक केल्याने हिंसाचार !

७ डिसेंबरला मध्यरात्री येथील जुन्या शहरात मुसलमानबहुल फतेहपुरा मोहल्ल्यातून एका विवाहाची वरात जात असतांना त्यावर धर्मांधांनी दगडफेक केली.

बाबराच्या क्रूर मानसिकतेची काही उदाहरणे

भारतातील देशद्रोही नेते भारतवर्षाचा आदर्श, गाय, स्त्री आणि असाहाय्य प्रजेचा पालनहार अन् राष्ट्रोद्धारक मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीरामाचा पदोपदी अवमान करतात, तर गोभक्षक, स्त्रियांना पळवणारा कामुक, लुटारू,…