Menu Close

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे गोवर्धन पूजेसाठी जाणार्‍या महिलांची धर्मांधांनी छेड काढल्यावर हिंसाचार !

अलीगड येथील बाबरी मंडी भागात दाऊजी मंदिरात गोवर्धन पूजेसाठी जात असलेल्या महिलांवर अश्‍लील शेरेबाजी केल्यानंतर त्याला करण्यात आलेल्या विरोधामुळे झालेल्या हिंसाचारात ३ महिलांसह एकूण ६…

बांगलादेशमध्ये इस्लामविषयीच्या कथित आक्षेपार्ह फेसबूक पोस्टमुळे हिंदूंच्या १५ मंदिरांची तोडफोड !

बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण मोठा भाऊ असणारा भारत कधी करणार ? बलुचिस्तानच्या नागरिकांची काळजी करणार्‍या सरकारने इस्लामी देशांतील हिंदूंचीही काळजी करावी !

इचलकरंजी येथे हिंदूला तीन धर्मांधांकडून अमानुष मारहाण !

१३ ऑक्टोबरला दुपारी धर्मांध आणि त्याच्या साथीदारांनी हिंदूच्या घरात घुसून त्याला लोखंडी सळी आणि हत्यार यांनी मारहाण केली. हिंदूला वाचवण्यासाठी पुढे आलेली त्याची पत्नी आणि…

बेंगळुरू येथील रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी ४ धर्मांधांना अटक !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते रुद्रेश यांची १६ ऑक्टोबर या दिवशी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी महंमद सादिक, महंमद मुजीबुल्ला, वासिम अहमद आणि इरफान…

गंधवानी (मध्यप्रदेश) येथे २०० धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण

गंधवानी (मध्यप्रदेश) येथील आवळीपुरा भागात २०० धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. त्यांनी देवीचे पूजन करण्यासाठी बनवण्यात आलेले जळते यज्ञकुंड लाथा मारून तोडले. तसेच या वेळी अनेक…

बिहारमधील ६ जिल्ह्यांत धर्मांधांनी दुर्गामूर्ती विसर्जनावर आक्रमण केल्याने तणाव !

बिहार राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीवर मोहरमच्या मिरवणुकीतील धर्मांधांनी आक्रमण केल्याने जातीय तणाव निर्माण झाला आहे. या घटनांत पोलिसांसह ८ जण घायाळ झाले. १०…

नगर येथे दुर्गादौडीत मशिदीसमोर भगवा ध्वज हातात धरून छायाचित्र काढल्यावरून धर्मांधांकडून २ हिंदूंना गंभीर मारहाण !

दसर्‍याच्या दिवशी नगर येथेे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीमध्ये आशा चित्रपटगृहाजवळील मशिदीसमोर हिंदूंनी भगवा ध्वज हातात घेतलेले छायाचित्र काढले. त्यामुळे धर्मांधांनी धर्मभावना दुखावल्याचा…

महाराष्ट्र : चांगेफळ पैसाळी (अकोला) येथे हिंदूंच्या घरांवर १५० हून अधिक बौद्धांचे सशस्त्र आक्रमण !

चांगेफळ पैसाळी या गावातील हिंदूंच्या घरांवर १४ ऑक्टोबरला पहाटे ६ वाजता गावातील सर्व जण झोपेत बेसावध असतांना १५० हून अधिक बौद्ध पुरुष आणि महिला यांनी…

बांगलादेशमध्ये बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या कार्यकर्त्यावर आक्रमण !

खुलना येथील मानवाधिकार कार्यकर्ते आणि बांगलादेश मायनॉरिटी वॉच या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे समन्वयक श्री. अमरेश गइन यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. या आक्रमणामागे बांगलादेशचे मासेमारी आणि…

भिवंडी येथे धर्मांधांनी अल्ला हो अकबरच्या घोषणा देत नवरात्रीची कमान तोडली !

भिवंडी येथील गायत्रीनगरात १२ ऑक्टोबरला मोहरमच्या मिरवणुकीत धर्मांधांनी अल्ला हो अकबरच्या घोषणा देत नवरात्रीची कमान तोडली. या वेळी झालेल्या दंगलीत हस्तक्षेप करणार्‍या पोलिसांवरही धर्मांधांनी आक्रमण…