Menu Close

श्रीलंकेत दसर्‍याच्या दिवशी ख्रिस्ती, जिहादी आणि बौद्ध गुंडांकडून हिंदूंवर आक्रमण !

श्रीलंकेतील अनुराधापुरा या धर्मांधबहुल जिल्ह्यातील निरावी या गावी ख्रिस्ती, जिहादी आणि बौद्ध गुंडांनी ११ ऑक्टोबर या दसर्‍याच्या दिवशी शक्ती मंदिरात नवरात्रीचा उत्सव साजरा करणार्‍या हिंंदूंवर…

वाघोदा (जिल्हा जळगाव) येथे दुर्गादेवीची मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या हिंदूंवर धर्मांधांकडून दगडफेक

वाघोदा (जिल्हा जळगाव) येथे १२ ऑक्टोबरला रात्री १०.३० वाजता दुर्गादेवीची मूर्ती विसर्जन करण्यासाठी जाणार्‍या हिंदूंना धर्मांधांनी शिवीगाळ केली, तसेच त्यांच्यावर दगडफेकही केली. या वेळी २…

केरळमध्ये माकपच्या कार्यकर्त्याच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !

केरळच्या कन्नूर जिल्ह्यात १२ ऑक्टोबरला सकाळी भाजपच्या रेमित नावाच्या कार्यकर्त्याला फासावर लटकवून त्याची हत्या करण्यात आली. ११ ऑक्टोबरला सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकपच्या) कार्यकर्ते के.…

तमिळनाडूमध्ये श्री गणेशचतुर्थीनंतर धर्मांधांनी घडवून आणलेली हिंदुत्वनिष्ठांवरील आक्रमणे आणि त्यांच्या हत्या !

तमिळनाडूमध्ये हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमणे होत असतांना देशातील एकही हिंदुत्वनिष्ठ संघटना यासंदर्भात आवाज उठवत नाही, हे हिंदूंना आणि यांच्या संघटनांना लज्जास्पद होय !

अमेरिकेत पुन्हा वंशभेदावरून शीख तरुणाला बेदम मारहाण

कॅलिफोर्नियात आयटी तज्ज्ञ म्हणून काम करणा-या मानसिंह खालसा यांना मारहाण करण्यात आली असून या मारहाणीत खालसा यांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची चौकशी करुन…

लोहियानगर (पुणे) येथील देवीच्या मूर्तीची धर्मांधाकडून विटंबना !

ऐन नवरात्रोत्सवामध्ये येथील लोहियानगर भागातील जय तुळजाभवानी मित्रमंडळाच्या देवीच्या मूर्तीची धर्मांध सय्यद परवेज सय्यद गुलाम नबी (वय १९ वर्षे) याने ५ ऑक्टोबरला रात्री विटंबना केली.

तमिळनाडूमध्ये हिंदू मुन्नानीच्या प्रवक्त्याची धर्मांधांकडून हत्या !

येथील सुब्रह्यण्यम्पलायम् येथे ४ धर्मांधांच्या टोळीने २२ सप्टेंबरच्या रात्री सी. शशिकुमार या हिंदू मुन्नानीच्या (हिंदू आघाडीच्या) प्रवक्त्याची तीक्ष्ण शस्त्रांंनी भोसकून अमानुष हत्या केली.

तमिळनाडूमध्ये हिंदु मुन्नानीच्या (हिंदू आघाडीच्या) सदस्यावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण !

तमिळनाडूच्या दिंडीगल जिल्ह्यातील हिंदु मुन्नानीचे (हिंदू आघाडीचे) सदस्य श्री. शंकर गणेश यांच्यावर १९ सप्टेंबरला रात्री काही धर्मांधांनी धारदार हत्यारांनी आक्रमण केले.

नेवासा (जिल्हा नगर) येथे हिंदुत्ववाद्यांकडून पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन !

पाकपुरस्कृत आतंकवाद्यांकडून काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर आक्रमण करण्यात आले होते. याचा निषेध म्हणून नेवासा येथील बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी…

कैराना (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांच्या भीतीमुळेच हिंदूंचे पलायन !

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पथकाने सादर केलेल्या अहवालानुसार उत्तरप्रदेशच्या कैरानामध्ये धर्मांधांच्या भीतीमुळे हिंदूंनी पलायन केले आहे. तसेच या प्रकरणी कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही, याचे…