Menu Close

बांगलादेशमध्ये हिंदु वैद्याचा जिहाद्यांकडून शिरच्छेद !

बांगलादेशमधील रौझान चितगाव येथे हिंदु वैद्य आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा पुरवठा करणारे सुलाल चौधरी यांची जिहादी आतंकवाद्यांनी शीर धडावेगळे करून २५ जून या दिवशी निर्घृण हत्या…

धर्मांधांकडून जळगाव येथे दंगल !

महंमद पैगंबर यांच्याविषयी व्हॉटस् अ‍ॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करत २४ जून या दिवशी धर्मांधांनी येथील गोलाणी मार्केटवर अल्ला हो अकबरच्या घोषणा देत दगडफेक करून…

बांगलादेशमध्ये इसिसच्या आतंकवाद्यांच्या आक्रमणात हिंदु प्राध्यापक गंभीर घायाळ !

सहस्रो जिहाद्यांना अटक केल्यानंतरही बांगलादेशात इसिस समर्थक आतंकवाद्यांकडून हिंदूंवर होणारी आक्रमणे थांबलेली नाहीत. येथील ५० वर्षीय प्राध्यापक रिपन चक्रवर्ती यांच्या घरात घुसून ३ आतंकवाद्यांनी त्यांच्यावर…

बंगालमध्ये ६०० वर्षे प्राचीन केशवेश्‍वर मंदिरातील आरतीच्या भोंग्यावरून धर्मांधांनी हिंदूंची दुकाने जाळली !

रमझान महिन्याच्या ७ जून या पहिल्या दिवशी केशवेश्‍वर मंदिरात सायंकाळची आरती चालू असतांना धर्मांधांचा एक जमाव मंदिरासमोर जमला आणि त्यांनी आरती म्हणण्यास प्रतिबंध केला.

धारवाड (कर्नाटक) येथे भाजपच्या नेत्याची गळा चिरून हत्या !

कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्हा पंचायत सदस्य आणि भाजपचे नेते योगेश गौडा यांची अज्ञातांनी १५ जूनला सकाळी गळा चिरून हत्या केली.

बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या

हिंदू पुजाऱ्याच्या हत्येला तीन दिवस उलटत नाहीत तोच बांगलादेशात काल नित्यरंजन पांडे या ६० वर्षीय हिंदूची निर्घृण हत्या करण्यात आली. लागोपाठच्या या घटनांमुळे बांगलादेशातील हिंदू…

अमरावतीत धर्मांधांकडून शिवसैनिकाची सशस्त्र आक्रमणाद्वारे हत्या !

शहरातील अकोली रस्ता येथे १८ ते २० धर्मांधांनी एका शिवसैनिकावर चाकू, गुप्ती आणि तलवारीने आक्रमण करून त्यांची नुकतीच हत्या केली. सुरेंद्र वासुदेव वानखडे असे मृत…

ओडिशा राज्यातून प्रतिदिन ४ सहस्र गोवंश हत्येसाठी राज्याबाहेर जातो !

देहली येथील गोज्ञान प्रतिष्ठान आणि भारत रक्षा मंच या संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन देऊन ओडिशा राज्यातून बंगाल आणि बांगलादेश येथे गोहत्येसाठी होणार्‍या…

उत्तरप्रदेशच्या दधेडू कलां येथे रविदास मंदिरात ध्वनीक्षेपकावरून आरती ऐकवल्याने धर्मांधांकडून मंदिरावर आक्रमण !

आरती ऐकवण्यात येत असतांना इमरान, वाजिद आणि अन्य धर्मांधांनी मंदिराजवळ येऊन ध्वनीक्षेपक बंद करण्यास सांगितले. तेव्हा झालेल्या वादातून धर्मांधांनी दगडफेक करत ध्नवीक्षेपक तोडून टाकले. पोलिसांनी…

गोवंडी (मुंबई) येथे हिंदु धर्माभिमानी विष्णु गुप्ता यांच्यावर धर्माधांकडून जीवघेणे आक्रमण !

४ एप्रिल या दिवशी काही धर्मांध युवक क्रिकेट खेळत असतांना त्यांचा चेंडू श्री. विष्णु गुप्ता यांच्या दुकानात गेला. श्री. गुप्ता यांनी चेंडू देण्यास नकार दिला.…