Menu Close

पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरचा वापर जिहादी आतंकवादी कारवायांसाठी करतो !

पाकिस्तान त्याच्या कह्यात असलेल्या काश्मीरचा वापर जिहादी आतंकवादी कारवायांना प्रारंभ करण्यासाठी करत आहे, असा दावा पाकव्याप्त काश्मीरमधून काढून टाकण्यात आलेले नेते शौकत अली काश्मिरी यांनी…

गोमांस पकडून दिल्या कारणाने शिवसैनिकावर काँग्रेसच्या धर्मांध नगरसेवकाकडून आक्रमण

११ मार्च या दिवशी पीरबुर्हाणनगर येथे गोमांस पकडल्याच्या कारणावरून गुन्हा प्रविष्ट केल्यामुळे काँग्रेसच्या एका धर्मांध नगरसेवकाने शिवसैनिकावर आक्रमण केले. त्यामध्ये शिवसैनिक सोनू बाबुराव गायकवाड हे…

बांगलादेशमध्ये हिंदूंवरील वाढत्या आक्रमणामुळे इस्लामचा अधिकृत धर्माचा दर्जा काढणार

बांगलादेशमध्ये इस्लाम धर्माला मिळालेला अधिकृत धर्माचा दर्जा काढण्यात येण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात बांगलादेशमध्ये कट्टरपंथीयांकडून ख्रिश्नच, हिंदू आणि मुसलमान अल्पसंख्यांकावर हल्ले झाले आहेत.

जिहादवर खर्च करा माझा पैसा : ओसामा बिन लादेनची मृत्यू पत्रात घोषणा

अल कायदाचा म्होरक्‍या ओसामा बिन लादेनच मृत्यूपत्र समोर आले आहे. या मृत्युपत्रानुसार लादेनची २.९ कोटी डॉलर म्हणजे सुमारे १७५ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे धर्मांधांकडून क्षुल्लक कारणावरून हिंदूंवर प्राणघातक आक्रमण !

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे एका हिंदूवर धर्मांध शाहरूख, मोहिद्दीन मुजावर, मुन्ना मुजावर, बबलू मुल्ला, राजू मुल्ला यांनी सशस्त्र प्राणघातक आक्रमण केले. या प्रकरणी चौघांवर गुन्हे…

इसिसचे लक्ष्य होते बंगालमधील तारकेश्‍वर मंदिर ! – अटक करण्यात आलेल्या इसिसच्या आतंकवाद्याने दिली माहिती

बांगलादेशाच्या सीमेवर असणारा बंगालही आता इसिसच्या रडारवर आला आहे. दुर्गापूरच्या गोपालपूर येथून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अटक करण्यात आलेला इसिसचा आतंकवादी आसिफच्या चौकशीतून राज्यातील हुगळी येथील…

इस्लामी कट्टरवाद निपटण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – सुब्रह्मण्यम स्वामी

इस्लामी कट्टरवाद निपटण्यासाठी हिंदूंनी त्यांच्यातील मतभेद विसरून संघटित होण्याचे आवाहन भाजपचे वरिष्ठ नेते श्री. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी चेन्नई येथे केले. जिहादी कारवायांविषयीच्या ध्वनीचित्र-चकतीचे चेन्नई येथे…

देशातील प्रत्येक गाव एक दिवस सिरिया होईल ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

देशात पाय रोवू पहाणार्‍या इसिसच्या विरोधात शासनाने कठोर पावले उचलावीत, अन्यथा देशातील प्रत्येक गाव सिरिया होईल, अशी चेतावणी विहिंपचे नेते डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी येथे…

जळगावमध्ये धर्मांधांचे हिंदु तरुणावर आक्रमण !

येथील काही धर्मांधांनी एका हिंदु तरुणाच्या डोक्यात लोखंडी सळई घालून त्याचे डोके फोडले. यावरून वाद निर्माण होऊन शनिपेठेत दगडफेक करण्यात आली. पोलिसांची गाडी आणि पोलीस…

अमळनेर येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत धर्मांधांकडून दंगल !

येथे शिवजयंतीची मिरवणूक चालू असतांना धर्मांधांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. या प्रकरणी २९ जणांवर दंगलीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून १६ जणांना अटक करण्यात आली आहे.