करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात विनासोवळे बळजोरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न पुरो(अधो)गामी डॉ. भारत पाटणकर यांनी १५ डिसेंबरला केला.
बाजीराव-मस्तानी चित्रपटामध्ये बाजीरावांची पत्नी काशीबाई यांना नाचतांना दाखवण्यात आले आहे, तर पद्मावती या आगामी चित्रपटात राणी पद्मावती यांना घुमर नृत्य करतांना दाखवण्यात आले आहे. या…
पोलीस निरीक्षक प्रकाश जी. धस म्हणाले की, चित्रपटाचे नाव होण्यासाठी वादग्रस्त प्रसंग चित्रपटात टाकून निर्माते त्यांचा हेतू साध्य करतात आणि प्रसिद्धी मिळवतात.
गंजिमठ ग्रामपंचायतीने सूरल्वाडी येथे एका धर्मांधाला गोमांस विक्रीचे दुकान उघडण्यासाठी अनुमती दिली होती. या विरोधात स्थानिक हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने एकत्रित आले.
हिंदु राष्ट्र हे स्वप्न नसून संकल्प आहे. हा संकल्प साक्षात भगवंताचा आहे. हिंदु युवकांनी साधना करून संघटन दाखवून असीम शौर्य गाजवण्याची आवश्यकता आहे.
नवी मुंबईत प्रत्येक राज्याचे भवन आहे. ओरिसा राज्याच्या भवनाच्या गच्चीवर लावलेल्या विविध रंगी लाद्यांच्या तुकड्यांत काही ठिकाणी तुकडे जोडून ॐ कार बनवण्यात आला आहे.
विविध राज्यांत होत असलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखाव्यात, ताजमहल येथे हिंदूंना पूजा-अर्चा करण्याची अनुमती मिळावी आणि अनैतिक धंदे करणार्या नायजेरियन नागरिकांवर कडक कारवाई करण्यात यावी, या…
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारकडून येत्या १० नोव्हेंबरला क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात राज्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलने…
हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी टिपू सुलतानची जयंती गेल्या ३ ते ४ वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील समाजविघातक शक्तींकडून हेतूपुरस्सर साजरी केली जाते. अशा प्रकारच्या कार्यक्रमांना वेळीच बंदी घालावी.
कार्यक्रमात हिंदुद्वेषी विधाने करणारे आणि धर्मांतराचा आरोप असलेले ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूस येणार असल्याचे हिंदुत्वनिष्ठांना समजल्यावर त्यांनी त्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.