Menu Close

गोवंशियांच्या ८ टन मांसाची वाहतूक करणारा ट्रक आणि तीन धर्मांध कह्यात !

ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोलनाका येथे घडली आहे. या प्रकरणी ट्रक चालक निसार अब्दुल शेख, जाकिर खान आणि नासीर खान यांना कह्यात घेण्यात आले…

ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूसच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार

तमिळनाडू येथील ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूस हा हिंदूंना भुलवून त्यांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करतो, असा आरोप आहे. आतापर्यंत त्यांनी हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारी विधाने केली…

हरियाणामध्ये धर्मांधांकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

शाहरूख याने ‘राज शर्मा’ नावाने खोटे फेसबूक खाते उघडले होते. त्याच्या खिशामध्ये एक कागद मिळाला असून त्यावर त्याचा भ्रमणभाष क्रमांक असून ‘राहुल’ असे नाव आहे.

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – दैवेश रेडकर

श्री. रेडकर म्हणाले, अन्य धर्मियांना त्यांच्या प्रार्थनास्थळी धर्मशिक्षण दिले जाते. त्यामुळे ते धर्माशी एकनिष्ठ असतात. हिंदूंची मंदिरेसुद्धा धर्मशिक्षण देणारी केंद्रे आहेत; परंतु आज अशी परिस्थिती…

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सनबर्न होऊ न देण्याचे महापौर नितीन काळजे यांचे आश्‍वासन

सनबर्न फेस्टिव्हल पिंपरी-चिंचवड परिसरतील मोशी गावात होणार असल्याची चर्चा अद्यापही आहे. हिंदुत्वनिष्ठांनी सनबर्न फेस्टिव्हलला विरोध असून याविषयीचे आंदोलन अजून तीव्र करण्याची चेतावणी दिली आहे.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांना भारतात स्थान नाही ! – श्री. मुरलीकृष्णा हसंतडका

राष्ट्रीय सुरक्षेसाठी रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश देऊ नये, तसेच सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे प्रा. भगवान यांच्यावर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात…

प्रसारमाध्यमे आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या पाठपुराव्यानंतर धर्मांधाला पुन्हा अटक

घटना १७ ऑक्टोबरला घडली असून पीडित मुलीने तक्रार दिल्यावर नेहरूनगर पोलिसांनी आरोपी इम्रान शेख याला अटक केली. अतिशय निर्दयीपणे या इम्रानने या युवतीला मारहाण केल्याचे …

१९ नोव्हेंबरला शिवतीर्थावर ‘हिंदु धर्मजागृती सभे’चे आयोजन

पूर्वी जळगावची ओळख ‘सिमी हब’ म्हणून होत असे; मात्र हिंदूंचा संघटितपणा आणि प्रतिवर्षी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभा यांमुळे आज जळगावची ओळख ‘हिंदुत्वाचा गड’ म्हणून निर्माण…

रोहिंग्या मुसलमानांना भारतातून त्वरित हाकला ! – समस्त हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

म्यानमारमधून पळून आलेल्या ४० सहस्र रोहिंग्या मुसलमानांना भारतात स्थायिक करण्यासाठी काही मुसलमान संघटना, तथाकथित मानवतावादी आणि पुरोगामी यांच्याकडून भारत सरकारवर दबाव आणला जात आहे.

अंधेरी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांची उत्स्फूर्त मागणी

शत्रूराष्ट्र्र चिनच्या मालावर बहिष्कार घालण्याची शपथ घेऊन आपला राष्ट्राभिमान जागृत ठेवा, भारताच्या सुरक्षेला घातक ठरणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना देशामध्ये आश्रय देऊ नका. आदी मागण्यांसाठी….