त्रिपुरातील ‘आर्ट अँड क्राफ्ट’ या सरकारी कला महाविद्यालयात १४ फेब्रुवारीला श्री सरस्वतीदेवीच्या पूजनाचा उत्सव आयोजित करण्यात आला होता; परंतु या कार्यक्रमात श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीला पारंपरिक…
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मुसलमानांनी बांधकाम अवैध असल्याचे मान्य केले. १ फेब्रुवारीच्या सकाळपासून त्यांनी बांधकाम काढण्यास प्रारंभ केला.
जीफोंड, मडगाव येथील स्मशानभूमीत कचरा टाकणार्या मुसलमानाला खडसावल्याविषयी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर आक्रमण करून धर्मांध मुसपालमानांकडून त्याला मारहाण करण्याची घटना घडली.
उत्तरप्रदेश येथील गोविंदापूरम्मधील होली ट्रिनिटी चर्च स्कूल या शाळेत एका विद्यार्थ्याने पटलावर ‘जय श्रीराम’ असे लिहिल्याने शिक्षिका मनीषा मेसी यांनी या विद्यार्थ्याच्या चेहर्यावर थिनर ओतले.
न्यायालयाने ‘आम्हाला हे कळत नाही की, सकाळी अजान देणार्या व्यक्तीचा आवाज ध्वनीप्रदूषण करणार्या डेसिबलच्या मर्यादेपेक्षा अधिक कसा वाढू शकतो, हे आम्हाला कळत नाही’, असे म्हटले.
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून येथील पोलीस ठाण्यात शौकतली नैनासाब मकांदार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.
श्रीकृष्ण असते, तर महिलांशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी त्यांनाही कारागृहात टाकले असते, अशी पोस्ट सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणारे विक्रम हरिजन यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला…
तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, खासदार ए. राजा आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह विधान केल्याने समाजामध्ये धार्मिक तेढ आणि संघर्षाची स्थिती निर्माण…
गुजरात येथील वाय.एम्.सी.ए. क्लबमधील गरबा मंडपात घुसलेल्या मुसलमान तरुणाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पकडून बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे खासदार ए. राजा यांच्या विरोधात गुन्हा…