Menu Close

संविधानात पालट करून देशाला हिंदु राष्ट्र घोषित करा : डॉ. प्रवीण तोगाडिया

सन १०७५ मध्ये अफगाणिस्तानमध्ये हिंदूंचे राज्य होते. एकही व्यक्ती मुसलमान नव्हती, सगळे हिंदू होते; पण आज सगळे मुसलमान आहेत आणि एकही हिंदु शिल्लक नाही. कारण…

मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतराला विरोध करणार्‍या हिंदुत्ववाद्यांना धर्मांध ख्रिस्त्यांकडून मारहाण !

मैनपुरी येथील नगला रामसिंह गावात ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या धर्मांतराला विरोध करण्यासाठी जमलेल्या हिंदुत्ववाद्यांवर ख्रिस्त्यांनी आक्रमण केले. या आक्रमणात अनेक जण घायाळ झाले. घटनेची माहिती दिल्यानंतर एका…

ओवैसीसारख्यांची संख्या वाढली, तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील : सुशील तिवारी, स्वराज्य हिंदू सेना

ओवैसी म्हणतात की, संविधानामध्ये लिहिले नाही की ‘भारतमाता की जय’ असे म्हणा, म्हणून आम्ही म्हणणार नाही. मग संविधानात लिहिले नसतांनाही मशिदींवरील अनधिकृत भोंगे कसे वापरता,…

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांसह उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर गुन्हे नोंद करा !

श्री महालक्ष्मी मंदिरातील श्रद्धेचा भाग असलेले प्राचीन मनकर्णिका कुंड नावाचे पवित्र तीर्थ बुजवून तेथे थेट शौचालय बांधण्याचे दुष्कर्म पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहे.

कोल्हापूर येथील मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकाम हटवेपर्यंत आंदोलन चालूच राहील : प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार कृती समितीच्या वतीने मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकामाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाला श्रीराम सेना पाठिंबा घोषित करत आहे. या ठिकाणी महालक्ष्मी मंदिराच्या येथे…

धर्मांधांच्या विरोधात निर्णायक लढाई करण्याची भाजपच्या नेत्यांची चेतावणी !

येथील विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते अरुण महौर यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसाद महिला कैद्यांकडून नको, तर देवीप्रती सेवाभाव असणार्‍या भक्तांकडून बनवून घ्या !

कारागृहातील वातावरण हे आरोग्याच्या दृष्टीने अस्वच्छ तर असतेच, त्यासह आध्यात्मिकदृष्ट्या तमप्रधानही असते. असे असतांना भाविकांना विश्‍वासात न घेता मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित…

ठाणे : आज मुंब्याजवळील डायघर गावात ऐतिहासिक हिंदु धर्मजागृती सभा !

मुसलमानबहुल मुंब्रा गावाजवळ पहिल्यांदाच अशा प्रकारची सभा होत असल्याने या सभेची चर्चा गावागावांतून होत आहे. तसेच सभेच्या कार्यात संपूर्ण डायघर गाव आणि आजूबाजूच्या गावातील हिंदुत्ववादी…