गुंटूर येथील जीना टॉवरला तिरंगा रंग देण्यात आला आहे. येथील आमदार महंमद मुस्तफा म्हणाले की, विविध गटांच्या विनंतीवरून टॉवरला तिरंग्याने रंगवण्याचा आणि राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय…
मणीपूर राज्यातील लिलोंग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अब्दुल रशीद, नजबुल हुसैन आणि महंमद आरिफ खान यांना गोहत्येच्या प्रकरणी अटक केली आहे.
कोथापेट भागामध्ये जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत महंमद अली जीना टॉवर येथे राष्ट्रध्वज फडकावण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी हिंदु वाहिनी संघटनेच्या तिघा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची घटना…
‘अॅमेझॉन’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्या आस्थापनाकडून भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचे टी-शर्ट विक्री करण्यात येत आहेत.
ज्या राजकीय पक्षाने वर्ष १९९० मध्ये अयोध्येतील शेकडो राममंदिरासाठी आंदोलन करणार्या हिंदूंची निर्घृण हत्या केली, त्याच्याकडून असे हिंदुद्रोही कृत्य केले जाणे, यात काय आश्चर्य !
हिंदु धर्माच्या मुळावर उठलेले द्रमुक सरकार ! तमिळनाडूमधील हिंदुद्वेषी कारवाया रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !
धर्मांधांनी या वेळी वाहनांची तोडफोड करत दगडफेक केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हवेत गोळीबार केला. येथे मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. येथे तणावाचे…
हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एकीचे यश ! अशाच प्रकारे समस्त हिंदू संघटित झाल्यास कुणीही हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करू धजावणार नाही !
पुण्यातही अशाच पद्धतीने ‘धंधो’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याची ऑनलाईन तिकीटविक्रीही चालू होती. हे लक्षात आल्यावर स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मिळून पुण्याचे पोलीस सहआयुक्त…
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांधांना अधिक जोर येऊन ते हिंदूंवर आक्रमण करतात, यात आश्चर्य ते काय ?