Menu Close

बादामी (कर्नाटक) येथील प्राचीन मंदिरे पाडून वसतीगृह बांधण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला हिंदुत्वनिष्ठांकडून विरोध !

जयनगर येथील नागरिकांच्या सुविधांसाठी राखून ठेवलेल्या नगरपालिकेच्या जागेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे. या जागेवर प्राचीन शिवलिंग अणि मंदिरे आहेत. ही मंदिरे हटवण्यासाठी…

तीर्थक्षेत्रे मद्य आणि मांस मुक्त करा !

‘तीर्थक्षेत्राची सात्त्विकता टिकवून ठेवणे’, हे स्थानिक आणि राज्य प्रशासनाचे कर्तव्य असते. अध्यात्म आणि धर्म हेच आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे अन् ‘ते टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे’…

उपेक्षित वारकरी !

वारी मार्गावर पाणी, आरोग्य, स्वच्छता यांसारख्या प्राथमिक सुविधाही वारकर्‍यांना मिळत नाहीत. दोन्ही वारी मार्गांवर अनेक वेळा अपघात झाल्यामुळे वारकर्‍यांसाठी स्वतंत्र मार्गांची अनेक वेळा घोषणा झाली;…

ऑक्सिजन मिळत नसल्याची तक्रार करणार्‍या व्यक्तीला कानाखाली लगावण्याचे केंद्रीय राज्यमंत्र्यांचे उद्दाम उत्तर !

भोपाळच्या दमोह भागात उभारण्यात आलेल्या एका कोव्हिड केअर सेंटरचे निरीक्षण करण्यासाठी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल पोचले असता एका व्यक्तीने त्याच्या कोरोनाबाधित आईसाठी ऑक्सिजन सिलिंडर…

काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी ज्योतिर्लिंग असणार्‍या बाबा बैद्यनाथ मंदिरात जाऊन केली पूजा !

काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी देवघर येथील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्‍या प्रसिद्ध बाबा बैद्यनाथ शिवमंदिरात पूजा केल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे…

(म्हणे) ‘ज्यांचे वय झालेले असते, त्यांना मरावेच लागते !’

कोरोनामुळे होणारे मृत्यू कुणीही रोखू शकत नाही. ज्यांचे वय झाले आहे, त्यांना मरायचेच आहे, अशा प्रकारचे विधान मध्यप्रदेशातील भाजप सरकारमधील मंत्री प्रेमसिंह पटेल यांनी पत्रकारांशी…

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे भाजपच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या

गोरखपूर येथे भाजपचे नेते आणि माजी सरपंच बृजेश सिंह यांची २ एप्रिलच्या रात्री दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत सुनील…

कुंभमेळ्यातील आखाड्यांना पायाभूत सुविधा न मिळाल्याने साधूसंतांचा संताप अनावर : अप्पर मेळा अधिकार्‍याला धक्काबुक्की

बैरागी आखाड्यातील अनेक साधूसंतांच्या आखाड्यांना वीज जोडणीसह अन्य पायाभूत सुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे १ एप्रिल २०२१ या दिवशी रात्री बैरागी आखाड्यातील एका बैठकीत…

केरळमध्ये लव्ह जिहाद असल्यास त्याची चौकशी करण्याची मागणी करणारे विधान काँग्रेसच्या नेत्याने मागे घेतले !

 केरळमध्ये विधानसभेची निवडणूक चालू असून येत्या ६ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यातील एल्.डी.एफ्. आघाडीमधील घटक पक्ष असणार्‍या काँग्रेसचे नेते जोस के. मणी यांनी ‘जर केरळमध्ये…

बंगालमध्ये भाजपच्या महिला उमेदवार आणि खासदार लॉकेट चॅटर्जी या रसायन मिश्रित रंग फेकल्याने घायाळ

राज्यात विधानसभेची निवडणूक चालू आहे. येथील भाजपच्या उमदेवार आणि खासदार लॉकेट चॅटर्जी यांच्यावर रसायन मिश्रित रंगाद्वारे आक्रमण करण्यात आल्याने त्या घायाळ झाल्या आहेत. या रंगाचे…