पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोट येथे भाजपचे आमदार अरुण नारंग यांना कृषी कायद्याचा विरोध करणार्या शेतकर्यांच्या एका गटाने मारहाण केली. त्यांचे कपडेही फाडले.
बंगालमधील भाजपचे नेते आणि निवडणुकीतील उमेदवार शुभेंदू अधिकारी यांचे भाऊ सौमेंदू अधिकारी यांच्या गाडीवर कांठी येथे अज्ञातांकडून आक्रमण करण्यात आले. या वेळी सौमेंदू गाडीमध्ये नव्हते;…
आसाममध्ये पुन्हा भाजपचे सरकार आले, तर ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात कायदा केला जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या…
भाजपचे आमदार आणि राज्याच्या भाजप सरकारमधील मंत्री आनंद स्वरूप शुक्ल यांनी जिल्हाधिकार्यांना पत्र लिहून मशिदींवर लावण्यात येणार्या भोंग्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करवून…
भाजपचे आमदार आणि राज्याच्या भाजप सरकारमधील मंत्री आनंद स्वरूप शुक्ल यांनी जिल्हाधिकार्यांना पत्र लिहून मशिदींवर लावण्यात येणार्या भोंग्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करवून…
राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये येथील भाजपचे उमेदवार अनुप अँटनी यांच्यावर आक्रमण करण्यात आले.
कर्नाटक राज्यातील चिक्कमंगळुरू मतदारसंघातील भाजपचे आमदार तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांनी ‘तमिळनाडू राज्यात भाजपची सत्ता आल्यास सर्व मंदिरे भक्तांना परत करणार’, असे वचन…
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोरोनाचे कारण दाखवून निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्यात आले.
अमरनाथ यात्रेमध्ये भाविकांसाठी लंगर लावून विनामूल्य भोजन आणि अन्य व्यवस्था देणार्या लंगरवाल्यांना काही हॉटेलमालकांच्या दबावामुळे त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भाजपने श्रीधरन् यांच्या नेतृत्वाखाली केरळच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ही प्रसिद्ध केली पाहिजे. त्यातही प्रत्येक आश्वासन सत्ता आल्यास किती दिवसांत पूर्ण केले जाईल, हेही दिनांकानुसार घोषित केले…