Menu Close

सध्या आणखी कोणतेही मंदिर कह्यात घेण्याचा सरकारचा विचार नाही : सुधीर मुनगंटीवार

असे आहे, तर सरकार मंदिरे कशासाठी कह्यात घेत आहे ? ज्या मंदिरांचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने चालू आहे, अशा व्यवस्थापनाच्या साहाय्याने अन्य मंदिरांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी सरकार…

न्यायालयाच्या नाही, तर हिंदूंच्या शक्तीमुळे राममंदिर उभारले जाईल : खासदार विनय कटियार

हिंदूंनी त्यांच्या शक्तीद्वारेच भाजपला केंद्रात सत्ता दिली त्याला ४ वर्षे झाली आहेत; मात्र भाजप ‘न्यायालयाच्या निर्णयानुसार वागणार’, असे म्हणत आहे, त्यामुळे कटियार यांनी अशी विधाने…

अखंड हिंदुत्त्वासाठी किमान पाच मुलांना जन्म दिला पाहिजे : भाजपा आमदाराची मुक्ताफळं

भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांच्या अज्ञानीपणाचे अजून एक उदाहरण ! केवळ हिंदूंची संख्या वाढल्याने नाही, तर हिंदूंमधे धर्माभिमान निर्माण झाल्यासच हिंदुत्वाचे रक्षण होऊ शकणार आहे.

देवरिया (उत्तरप्रदेश) येथील ४ सरकारी शाळांना ‘रविवार’ऐवजी ‘शुक्रवारी’ सुट्टी !

भाजपच्या राज्यात धर्मांधांकडून शाळांचे इस्लामीकरण होणे, हे लज्जास्पद होय. इतर वेळी शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याचा टाहो फोडणारे पुरोगामी या घटनेनंतर गप्प का ?

शनैश्‍चर मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात नांदेड येथे हिंदुत्वनिष्ठांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

महाराष्ट्र सरकारने शनिशिंगणापूर येथील शनैश्‍चर मंदिराचे  सरकारीकरण करून ते कह्यात घेण्याचे योजले असून त्या विरोधात येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी श्री. जयसिंह कारभारी यांच्याकडे…

ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनातून हिंदुत्वनिष्ठांकडून संताप व्यक्त !

शासनाने कह्यात घेतलेल्या मंदिरांतील देवनिधी लुटणार्‍यांवर अद्याप कारवाई केलेली नसून भ्रष्टाचारी मोकाट आहेत. यामुळे हिंदूंमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून हिंदूंच्या भावनांशी खेळू नये, अशी…

श्री शनैश्‍चर मंदिर सरकारच्या कह्यात घेण्याचे विधेयक विधान परिषदेतही संमत !

भाविकांच्या सुविधा, देवस्थानचे वाढते कामकाज आणि व्यवस्थापन यांचे कारण पुढे करत २० जुलै या दिवशी श्री शनैश्‍चर देवस्थान सरकारच्या कह्यात घेण्याचे विधेयक विधान परिषदेत संमत…

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाची चेतावणी !

सरकारीकरण झाल्यावर भ्रष्टाचार थांबला, असे एकतरी मंदिर शासनाने दाखवावे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य समन्वयक, मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ

मंदिर सरकारीकरणाच्या विषयाबाबत सभागृहात योग्य ती भूमिका मांडू : आमदार सुधीर गाडगीळ

आतापर्यंतचा पूर्वानुभव पहाता मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर भ्रष्टाचार होतो आणि धार्मिक विधींची हेळसांड होते हे सत्य आहे. या विषयाच्या संदर्भात सभागृहात विषय आल्यास योग्य ती भूमिका…