२० आणि २१ जानेवारीला हिंदू एकता आंदोलनच्या वतीने आयोजित केलेल्या पदयात्रेस कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचे कारण देऊन पोलिसांनी अनुमती नाकारली होती.
मोर्च्यापूर्वी नूतन मराठा महाविद्यालयातील व्यासपिठावर राणी पद्मावती यांच्या प्रतिमेचे युवतींनी पूजन केले आणि उपस्थित सर्व मोर्चेकर्यांना राणी पद्मावती यांचा इतिहास समजावून सांगितला.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी हिंदु धर्माची सद्यस्थिती सांगून हिंदूसंघटनाची आवश्यकता याविषयी उपस्थितांना अवगत केले. श्री. अभिजित देशमुख यांनी हिंदु राष्ट्राची आवश्यकता याविषयी…
राष्ट्र-धर्म संकटात असतांना प्रत्येकाने राजमाता जिजाऊंचा आदर्श घेऊन शौर्य निर्माण केले पाहिजे. केवळ मनगटात बळ असून चालणार नाही, तर मनही कणखर असायला हवे. प्रत्येक स्त्रीने…
‘पद्मावत’ सिनेमात पालट करण्यापूर्वीपासूनच शिवराजसिंह चौहान या चित्रपटाच्या विरोधात होते. तेव्हाही त्यांनी मध्यप्रदेशात हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे घोषित केले होते. त्यांनी महाराणी पद्मावती यांना…
काँग्रेस जातीच्या आधारावर जनतेमध्ये फूट पाडत आहे. हा पक्ष आता देशासाठी एक ओझे बनला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अलीकडे अचानक हिंदुत्वाची आठवण आली असून ते लोकांना…
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा २५ जानेवारीला प्रदर्शित होणारा वादग्रस्त ‘पद्मावत’ हा चित्रपट राजस्थानमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी घोषणा राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी…
उज्जैन येथे ५ जानेवारीपासून चालू झालेला ‘शैव महोत्सव २०१८’च्या निमित्ताने सनातनच्या वतीने विविध विषयांवरील अनमोल ग्रंथसंपदेचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. हा महोत्सव ७ जानेवारीला समाप्त होणार…
देशभरात लव्ह जिहादची समस्या भीषण झाली आहे. त्यामुळे केवळ सरकारवर सोडून चालणार नाही. लव्ह जिहादपासून आपल्या परिवाराचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.
पालिकेच्या सर्वेक्षणानुसार भिवंडी शहरातील ३९ मशिदी, ८० मंदिरे, ६ बुद्धविहार, ३ चर्च, २ पुतळे, १ प्रार्थनास्थळ या धार्मिक स्थळांचे निष्कासन प्रस्तावित केले आहे; मात्र केवळ…