यडगिरी येथे श्रीराम सेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या विश्व हिंदु संमेलनामध्ये टी. राजा सिंह यांनी हिंदूंना घरात स्वसंरक्षणार्थ शस्त्र ठेवण्याचे आवाहन केले होते.
‘पंढरपूर मंदिर (सुधारणा) विधेयक २०१७’ हे शासकीय विधेयक क्रमांक ६१ विधानसभेत चर्चेला आले होते. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.
६ डिसेंबर या दिवशी होन्नावर (कर्नाटक) येथे झालेल्या दंगलीच्या वेळी १८ वर्षीय हिंदुत्वनिष्ठ परेश मेस्त बेपत्ता झाले होते. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह एका तलावात सापडला…
पोलीस आणि पालिका यांमधील असमन्वयामुळे बारचालकांचे फावले आहे. अखेर शहरातील डान्सबार बंद व्हावेत, यासाठी भाजप युवा मोर्च्याच्या अध्यक्षांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
गंजिमठ ग्रामपंचायतीने सूरल्वाडी येथे एका धर्मांधाला गोमांस विक्रीचे दुकान उघडण्यासाठी अनुमती दिली होती. या विरोधात स्थानिक हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने एकत्रित आले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणार्या देवस्थानांसाठी पंढरपूर आणि शिर्डी देवस्थानांच्या धर्तीवर कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
कथित प्रेमाचे प्रतीक समजली जाणारी ताजमहाल ही वास्तू मुसलमानांची नसून हिंदूंची आहे. ही वास्तू ताजमहाल नामक मुमताजचे थडगे आहे कि हिंदु वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे,…
केरळमध्ये लव्ह जिहादची ९० हून अधिक प्रकरणे राष्ट्रीय गुन्हे तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आली आहेत. पनवेलमध्ये ३०० युवती बेपत्ता झाल्या आहेत. यामागे लव्ह जिहाद तर नाही…
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मोहन भागवत आणि उत्तरप्रदेशचे आताचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप श्री. चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन…
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे धर्माभिमानी हिंदूंसाठी १९ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.