ईदनिमित्त प्राण्यांची वाहतूक करणार्या वाहनांची कोणत्याही प्रकारे कागदपत्रांची तपासणी करू नये. प्राण्यांची वाहतूक करणार्या मुसलमान धर्मियांची अडवणूक करून त्यांना त्रास देणार्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात…
भाजपच्या येथील लिम्बयात भागाच्या आमदार संगीता पाटील यांनी जिल्हाधिकार्यांना पत्र लिहून या भागात संवेदनशील क्षेत्र अधिनियम लागू करण्याची मागणी केली आहे.
‘कल्याण येथे १६.७.२०१७ या दिवशी अमरनाथ यात्रेवरील आक्रमण आणि बंगालमधील हिंदूंवर धर्मांधांकडून सातत्याने होणारी आक्रमणे, यांच्या निषेधार्थ राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत मूक मोर्चा काढण्यात आला.
मंदिराच्या परंपरेनुसार भाविकांना सर्वकाळ श्रीशहाजीराजे महाद्वारातून प्रवेश द्यावा आणि शासनाच्या निष्क्रीयतेमुळे बंद असलेले भक्तनिवास तात्काळ खुले करण्यात यावेत, शासनाने हिंदूंच्या प्रथा-परंपरांमध्ये हस्तक्षेप करू नये.
भारतियांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून राष्ट्रकर्तव्य पार पाडायला हवे. यासाठी सर्वांनीच आंदोलनात सहभागी होऊया, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक श्री. श्रीकांत पाठक यांनी केले.
सिवूड्स सेक्टर ४२ ए येथे असलेल्या डॉन बॉस्को शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्यां विद्यार्थ्यांच्या राख्या कापून कचऱ्यांच्या डब्यात टाकल्या. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपच्या…
पुसद (जिल्हा यवतमाळ) येथे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी येथील पोलीस ठाणेदार श्री. खिल्लारे आणि उपविभागीय अधिकारी श्री. हिंगोले यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शास्त्रानुसार गणेशमूर्तीची स्थापना करा या मागण्यांसाठी ठिकठिकाणी निवेदने
रोहा येथे राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने कारवाई करावी, यासाठी येथील तहसीलदार श्री. सुरेश काशीद यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
भाजपचे नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर एक चित्रफीत पोस्ट केली आहे. यात माकपचा एक नेता म्हणत आहे, मी संघाच्या स्वयंसेवकांचे तुकडे तुकडे करून…
केरळमध्ये गेल्या काही मासांपासून रा.स्व. संघ आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांच्या माकपकडून हत्या होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ६ ऑगस्टला केरळला भेट…