पाकिस्तानी कलाकार असलेला ‘रईस’ हा चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी येथील जोकर, भानुसागर, एस्.एम् ५, आयनॉक्स, सिनेमॅक्स या चित्रपटगृह मालकांना हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदने देण्यात आली.
केरळमध्ये कम्युनिस्टांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या मोठ्या प्रमाणात हत्या होत आहेत. या विरोधात २४ जानेवारीला संघाच्या जनाधिकार समितीच्या वतीने देहलीतील जंतरमंतर येथील केरला हाऊस येथे…
निपाणी येथील राजश्री चित्रमंदिराचे श्री. राजेंद्र किल्लेदार यांना पाक कलाकारांचा समावेश असलेला चित्रपट रईस प्रदर्शित न करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले.
काश्मीरमध्ये ९० च्या दशकात आतंकवाद फोफावत असतांना भारतातील अन्य हिंदू ‘आम्हाला काय करायचे त्याचे’ या तटस्थ भूमिकेत राहिले. हिंदू संघटित होऊन हिंदूंच्या साहाय्यासाठी धावून गेले…
भारतीय संस्कृतीचे महत्त्व लक्षात घेऊन तिचे आचरण करा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अनिता बुणगे यांनी येथील हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात केले. या वेळी संक्रांतीचे…
पश्चिम बंगालमधील हिंदूंवर आक्रमण करणार्या मुसलमानांवर कठोर कारवाई करून हिंदूंचे संरक्षण करावे आणि त्यांची मालमत्ता परत मिळवून द्यावी. बंगालमधील हिंदू असुरक्षित जीवन जगत आहे. तृणमूल…
धर्माला जेव्हा ग्लानी येते, तेव्हा ईश्वर अवतार घेतो. धर्म-अधर्माचा लढा आताही चालू आहे. हिंदूंना ‘हिंदु’ शब्दाचा अर्थही ठाऊक नाही, तर ते तपश्चर्या काय करणार ?…
तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे अनधिकृत मंदिरे पाडण्यासाठी उतावीळ असलेले प्रशासन अनधिकृत भोंग्यांकडे मात्र सोयीस्कररित्या डोळेझाक करते. त्यामुळेच अनधिकृत भोंग्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्रित झाल्या…
सुरक्षा जवानांनी केलेल्या फायरिंगमध्ये बुरहान वनीचा भाऊ खालिद मुजफ्फर वनीचा मृत्यू झाला होता. सुरक्षा जवानांच्या फायरिंगमध्ये अपघाताने किंवा दहशतवादी हल्ल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या १०६ जणांच्या कुटुंबाला…
१ सहस्र ४०० वर्षांपूर्वी जगात इस्लाम धर्म अस्तित्वात नव्हता. २००० वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म अस्तित्वात नव्हता. त्यापूर्वी केवळ सनातन वैदिक हिंदु धर्मच होता. भारत हे हिंदूंचे…