गेल्या १० वर्षांत संघटनेचे कार्य करतांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. हिंदुत्वाच्या प्रखर कार्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना आम्ही नकोसे आहोत, हे दुर्दैव आहे.
देव, देश, धर्म, संस्कृती यांना मानणारी तरुण पिढी घडवायची असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आखून दिलेल्या मार्गानेच जावे लागेल.
कर्नाटक येथे अब्दुल नाझीर मदनीसारख्या आतंकवाद्याला कडेकोट सुरक्षा पुरवणारे काँग्रेस शासन जीव धोक्यात घालून देशहिताचे कार्य करणार्या शेट्टी यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवत नाही, यापेक्षा दुर्दैव…
हिंदुत्ववाद्यांशी बोलतांना पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे म्हणाले, “हा टिपू सुलतानऐवजी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा असल्याचे तुम्ही समजा.”
शिवरायांनी कोणाचे जबरदस्तीने धर्मांतर केले नाही की कधीही मशिदी पाडल्या नाहीत. त्याचवेळी हेही लक्षात घेतले पाहिजे की तंजावरला जाताना वाटेत मंदिरांच्या मशिदी होत असलेल्या त्यांनी…
भाजप शासनाच्या भूलथापांवर विश्वास ठेवल्यामुळे आम्ही फसलो गेलो आहोत. त्यांनी सत्तेसाठी मातृभाषेचा, तसेच आईच्या अब्रूचा सौदा केला, असा घणाघाती आरोप भाभासूमंचे ज्येष्ठ नेते प्रा. सुभाष…
राज्यातील देवस्थानांच्या विश्वस्तपदी नेमणुकीसंदर्भात शासनाने निकष ठरवावेत आणि अराजकीय मंडळींची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने व्यक्त केलेली असतांनाही राज्यशासनानेे देवस्थानचे राजकीय वाटप…
सत्ता मिळाल्यानंतरही मोदी शासनाकडून श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही, हे आम्ही सहन करणार नाही. जर येत्या महिन्याभरात राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला…
कॅसिनो खेळून सर्वस्व गमावल्याने वैफल्यग्रस्त अवस्था निर्माण झाल्याने व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. अशा घटनाही वृत्तपत्रांमधून अनेक वेळा प्रसिद्ध झाल्या आहेत. सर्वस्व गमावल्याने वैफल्यग्रस्त कुटुंबातील…
पंतप्रधान मोदी जगभ्रमंती करत आहेत; पण दुष्काळग्रस्त मराठवाड्यात का फिरकले नाहीत ? हा प्रश्न कन्हैयाने विचारला आहे. कन्हैयाची पंतप्रधानांवरील टीका आम्हाला मान्य नाही.