Menu Close

भदोही (उत्तरप्रदेश) येथे भर रस्त्यात धर्मांधांनी हिंदु युवतीला मारहाण करून तिचे कपडे फाडले !

गुन्हा प्रविष्ट होऊन २ दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी आरोपीला अटक केली नव्हती. याविषयी बजरंग दल आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना खडसवले आणि आरोपींना अटक करण्याची मागणी…

इस्लाममध्ये महिलांची स्थिती पादत्राणांसारखी : साक्षी महाराज, खासदार, भाजप

खासदार साक्षी महाराज म्हणाले, इस्लाममध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान अधिकार मिळाले पाहिजे. केवळ हिंदूंच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणार्‍या न्यायालयाने इस्लामच्या प्रकरणांमध्येही थोडे लक्ष घातले पाहिजे.

रामनवमीच्या निमित्ताने बेळगाव, चेन्नई आणि कर्णावती येथे आयोजित कार्यक्रमांना हिंदुत्ववाद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

रामनवमीच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात आणि विविध मर्दानी खेळांचे प्रदर्शन करत श्रीराम सेना, बजरंग दल, भाजप, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सहित सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे…

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारीच सर्व गोंधळाला उत्तरदायी : सर्व संघटनांचे मत

पथकरविरोधी कृती समितीच्या सौ. दीपा पाटील म्हणाल्या, मी काल झालेल्या घटनेविषयी पोलीस प्रशासनाचा निषेध करते. काल प्रशासनाने आमचा विश्‍वासघात केला आहे, तर कोल्हापूर जनतेनेही तृप्ती…

मुंब्रा-पनवेल मार्गावरील कल्याणफाटा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला मंत्री, आमदार, खासदार यांची उपस्थिती !

आज हिंदूंनी निवडून दिलेले हिंदुत्ववादी भाजप शासन केंद्रात असतांना, तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१० या दिवशी ही भूमी श्रीरामलल्लाची आहे, असा निकाल दिला…

आसाममध्ये भाजपचे शासन आल्यास शरणार्थी हिंदूंना ३ मासांत नागरिकत्व देणार : केंद्रीय गृहमंत्री

शरणार्थींच्या शिबिरामध्ये रहात असलेल्या अल्पसंख्यांकांच्या दुर्दशेसाठी केंद्राची अधिसूचना लागू न करणारे आसामचे शासन उत्तरदायी असून ते बांगलादेशी अल्पसंख्यांकांवर अन्याय करत आहेत.

हिंदुविरोधी षड्यंत्रांविरुद्ध हिंदूंनी एकमुखाने आवाज उठवण्याची हीच वेळ : कु. प्रतिभा तावरे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्मजागृती प्रचारासाठी सांगली नाका ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अशी वाहनफेरी काढण्यात आली, त्या वेळी त्या बोलत होत्या. या फेरीत १२५ हून अधिक…

संभाव्य चेंगराचेंगरीचा धोका टाळण्यासाठी शनिमंदिरात चौथर्‍यावर प्रवेश नाही : मुख्यमंत्री

भाविक अधिक वेळ मूर्तीजवळ थांबत असल्याने चौथर्‍यावर गर्दी होते आणि जे भाविक चौथर्‍याखालून दर्शन घेऊ इच्छितात, त्यांना मूर्ती दिसत नाही. तसेच शनिमूर्तीवर तेलाचा अभिषेक करण्यात…

संघाच्या कार्यावर टीका करणार्‍या आव्हाडांचा ठाण्यात विविध मान्यवरांनी घेतला समाचार !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला अस्थिरता आणि धर्मद्वेष पसरवून पुन्हा देशात मनूचे राज्य आणायचे आहे. त्यासाठीच देशाचे तुकडे पाडण्याचे षड्यंत्र पद्धतशीरपणे…

भारतमाता की जय न म्हणणार्‍यांची राष्ट्रभक्ती संशयास्पद : खासदार योगी आदित्यनाथ, भाजप

परकियांच्या उष्ट्यावर जगणार्‍यांना या देशात विकास करणारे शासन आले, हेच पचले नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी असहिष्णुतेच्या नावावर भारताची मानहानी करणारे हे लोक तोंडावर…