भाजपचे बिहारचे उपाध्यक्ष विश्वेश्वर ओझा यांची शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. एका लग्नसमारंभातून परतत असणाऱ्या ओझा यांच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला.
मागील वर्षी गोवंश रक्षणासाठी कठोर कायदा करणार्या हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी त्यांच्या मूळ भूमिकेत एकाएकी घुमजाव केला असून गोमांस भक्षणासाठी विदेशी पाहुण्यांना विशेष परवाना…
भारतीय जनता पक्षाने राममंदिर उभारण्याच्या सूत्रावर मला सहकार्य केल्यानेच मी त्यांच्यासमवेत आहे.
राज्यात आता आध्यात्मिकतेचे धडे पूर्व प्राथमिक शिक्षणापासून दिले जाणार आहेत. पूर्व प्राथमिक अभ्यासक्रमही राज्य सरकारने तयार केला असून येत्या काही दिवसांत राज्यातील एक हजार अंगणवाडय़ांमध्ये…
येथील गोरखनाथ मंदिराच्या दिग्विजयनाथ स्मृति सभागृहात संत सभा-चिंतन बैठकीत उपस्थित एक सहस्राहून अधिक साधू-संतांच्या समक्ष दुग्धेश्वरनाथ मंदिर, गाजियाबादचे महंत महामंडलेश्वर नारायण गिरी यांनी प्रस्ताव मांडला…
महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावे, हक्काने नाही. शनिशिंगणापूर येथील मंदिरात हट्टाने जाणार्या महिलांनी समाजातील शांतता भंग करू नये. आतापर्यंत जातीभेदाची लढाई लढलो, आता ही स्त्री-पुरुष भेदाची…
बंगाल येथे राज्यशासनाला तसेच भारतीय कायद्यांना कुणीही जुमानत नाही, अशी अत्यंत धोकादायक माहिती भाजपचे बंगाल येथील नेते भट्टाचार्य यांनी दिली.
पिंपरीत होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या प्रतिकृतीची गाढवावरून धिंड काढून भाजपने शुक्रवारी सबनीस यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या विरोधात पंतप्रधान मोदी यांचा अवमान केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
‘हिंदुत्व अामच्यासाठी महत्त्वाचे असून त्यापुढे सत्ता किंवा पदे दुय्यम आहेत. चीन, जपान, मलेशियाप्रमाणे भारतातही लोकसंख्या धोरणे आणि कायदेही तयार केले पाहिजेत,’ असे परखड मत बिहारचे…