Menu Close

धर्मांतरबंदी कायदा करण्यासाठी शासनाकडे मागणी करणार – शिवसेना आणि भाजप या पक्षांतील आमदारांचे आश्‍वासन

राज्यात कठोर ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेना आणि भाजप या पक्षांचे आमदार अन् मंत्री यांना भेटून करण्यात आली.

हिंदु युवतींचे फसवणुकीद्वारे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी राज्यात ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा – आमदार नीतेश राणे, भाजप

हिंदु युवतींचे दरपत्रक (रेटकार्ड) निश्‍चित करण्यात आले आहे, अशी धक्कादायक माहिती विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित करून भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी राज्यात ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू…

नूपुर शर्मा यांच्याप्रमाणे विधान करणारा जिहादी आतंकवादी झाकीर नाईक याला कुणी क्षमा मागायला भाग पाडत नाही – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

नूपुर शर्मा स्वतःच्या मनाचे बोलल्या नव्हत्या. त्या चुकीचे काहीच बोलल्या नाहीत. जिहादी आतंकवादी झाकीर नाईक याच्या मुलाखतीत त्यानेही तेच सांगितले, जे नुपूर शर्मा यांनी सांगितले…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भित्तीपत्रकाला हात लावाल, तर हात कापून टाकू – श्रीराम सेनेची चेतावणी

श्रीराम सेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हे मुसलमानांच्या विरुद्ध नव्हते, ते इंग्रजांविरुद्ध होते. ते स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी होते. जर मुसलमान किंवा काँग्रेस…

कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालय येथे श्री गणेशचतुर्थी साजरी करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आवाहन

कर्नाटकचे शालेय शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी ‘राज्यातील शाळा आणि महाविद्यालये येथे ३१ ऑगस्ट या दिवशी श्री गणेशचतुर्थी साजरी करण्यात यावी’, असे आवाहन केले आहे. यावर…

ही मुसलमानांच्या बापाची जागा नाही; शांततेत रहा अन्यथा पाकमध्ये चालते व्हा – ईश्‍वरप्पा यांची चेतावणी

येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असणारे फ्लेक्स फलक लावण्यात आले होते. त्याला स्थानिक मुसलमानांनी विरोध करत तेथे टिपू सुलतान आणि महंमद अली…

कर्नाटकातील भाजप सरकारच्या विज्ञापनांमध्ये नेहरूंच्या जागी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र

केंद्रशासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कर्नाटकमधील भाजप सरकारने वृत्तपत्रांत प्रसिद्धीसाठी एक विज्ञापन दिले आहे. यात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जागी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे…

हिमाचल प्रदेशमध्ये आता बलपूर्वक सामूहिक धर्मांतर केल्यास १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

भाजपशासित हिमाचल प्रदेश राज्यामध्ये सामूहिक धर्मांतरविरोधी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. आता या कायद्यानुसार बलपूर्वक धर्मांतर केल्यास १० वर्षांच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते. यापूर्वी असे…

आसाममध्ये आतापर्यंत ८०० मदरसे बंद केले ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसाममधील मोरीगाव जिल्ह्यात आतंकवादी मुस्तफा उपाख्य मुफ्ती मुस्तफा चालवत असलेला ‘जमीउल हुदा’ हा मदरसा बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला.

नूपुर शर्मा यांच्या अटकेला १० ऑगस्टपर्यंत स्थगिती

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानकारक विधानावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात…