येथे शिवप्रतापदिनानिमित्त समितीच्या वतीने जिल्ह्यात १० ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यात सिंहगडावर ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ ही मोहीम घेण्यात आली. आदिशक्ती भवानीमातेच्या चरणी, श्री कोंढाणेश्वर आणि श्री अमृतेश्वर यांच्या चरणी सामूहिक प्रार्थना…
समितीच्या वतीने पन्हाळा गडावर ‘एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सान्निध्यात’ ही मोहीम शौर्यपूर्ण वातावरणात पार पडली. यात एकूण ५० धर्मप्रेमींचा सहभाग होता.
साम्यवादी विचारांचा पगडा असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (‘जे.एन्.यू.’त) छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्यांच्या चरित्रासह सर्वांगाने अभ्यास करण्यासाठी अध्यासन केंद्र उभारले जाणार आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या वर्ष २०२४-२५ च्या सांस्कृतिक स्थळांच्या सूचीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांचा समावेश होण्यासाठी केंद्राने १२ गडांचे नामांकन केले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सिंधुदुर्ग गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘श्री शिवराजेश्वर मंदिरा’साठी राज्य सरकारकडून प्रत्येक मासाला केवळ ५०० रुपये इतका तुटपुंजा भत्ता दिला जात…
कन्याकुमारी (तमिळनाडू) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. ९ एप्रिलच्या रात्री ही तोडफोड करण्यात आली. यानंतर संतप्त नागरिकांनी निदर्शने केली. त्यांनी आरोपींना…
जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज समितीच्या वतीने गेल्या १७ वर्षांपासून शिवजयंतीच्या निमित्ताने प्रतिवर्षी विविध उपक्रम राबवून शोभायात्रा काढण्यात येते. यंदाची शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी…
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लंडनच्या ‘संसद चौका’मध्ये साजरी करण्यात आली. लंडन येथे शिक्षणाकरता गेलेल्या संग्राम शेवाळे यांनी भारतीय विद्यार्थी, मित्र आणि…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्याच गड-दुर्गांची दुरवस्था होणे संतापजनक ! हिंदूंना प्रेरणा मिळू नये, यासाठी गड-दुर्गांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे का ?,…