धर्मप्रेमी युवकांनी कार्यक्रमस्थळी येतांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती समवेत घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशा घोषणा देत प्रवेश केला.
१९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंतीनिमित्त येथील चिखली, मोशी, आंबेगाव पठार या भागांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोशी आणि आंबेगाव पठार येथील कार्यक्रमांमध्ये हिंदु…
१४ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार थांबावेत, यासाठी प्रबोधनपर ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदु युवकांनी आज भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवायला हवे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व युवकांनी शक्तीसमवेत भक्ती (साधना) करायला…
छत्रपती शिवरायांनी केवळ हिंदवी स्वराज्यच नव्हे, तर भारतीय आरमाराची मुहूर्तमेढ ज्या दुर्गाडी गडावर रोवली, त्या गडाचा अर्धा भाग आता धर्मांधांचे धार्मिक केंद्र झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विजयदुर्ग हा एक किल्ला आहे. दुर्दैवाने किल्ल्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून याचे संवर्धन होणे आवश्यक आहे.
ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केले आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, जेणेकरून यापुढे कोणी असे निंदनीय कृत्य करण्यास धजावणार नाही – शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना
श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने परत एकदा राज्यव्यापी आंदोलन
काशीमध्ये औरंगजेब आला, तर छत्रपती शिवाजी महाराज उभे ठाकले. कुणी सालार मसूद आला, तर राजा सुहेलदेव यांच्यासारखे वीर योद्धे आपल्या एकतेची शक्ती दाखवून देतात.
बाबासाहेबांच्या जीवनातून खर्या इतिहास-संशोधकांनीही धडा घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी शिवचरित्र पोचवतांना त्यांच्याकडून मोठी समष्टी साधना घडली; म्हणून आई जगदंबेने त्यांचे नित्य रक्षण केले, हेही इतिहास-संशोधकांनी लक्षात…