Menu Close

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीकडून सन्मान !

शिवप्रभूंचा जाज्वल्य इतिहास आमच्यासमोर जिवंत करणारे तपस्वी, शौर्याची आणि पराक्रमाची गाथा हिंदु मन:पटलावर कोरणारे शिल्पकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे !

‘शिवराज्याभिषेक दिन : हिंदु राष्ट्र संकल्प-दिन’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

देशाची शासनव्यवस्था विरोधात असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श तरुणांना शिकवला जात नाही ! – श्री. सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज आज महाराष्ट्र वगळता देशभरातील एकाही राज्यात…

हिंदूंनो, श्रद्धास्थाने, गड-कोट येथील अतिक्रमणांच्या विरोधात आवाज उठवून त्यांच्या रक्षणासाठी कटीबद्ध व्हा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

येथील विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात केवळ एक पत्र पाठवण्याच्या पलीकडे पुरातत्व विभागाने काहीच केलेले नाही. सातारा जिल्ह्यातील प्रतापगड येथील अफझलखानाच्या थडग्याभोवती उभे राहिलेले दर्ग्याचे अतिक्रमण…

मराठा साम्राज्याचा इतिहास केवळ राष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी ! – योगी आदित्यनाथ

महाराजांचा खरा इतिहास जगापुढे आणण्याचा आपण प्रयत्न केला आहे. याविषयी आमच्या घराण्याच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो, असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे…

अफजलखान वधाच्या दिवशी ट्विटरवरील #ShivPratapDin हॅशटॅग ट्रेंड चौथ्या स्थानी !

या ट्रेंडमध्ये धर्मप्रेमींनी ‘वर्तमानस्थितीत आतंकवाद नष्ट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा ही युद्धनीती अवलंबण्याची आवश्यकता आहे’, असे सांगितले.

किल्ले प्रतापगड येथे शासकीय ‘शिवप्रतापदिन’ उत्साहात साजरा

हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यावर चालून आलेले अफझलखानाच्या रूपातील संकट नष्ट केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त ६ जूनला ‘ऑनलाईन’ विशेष संवाद संपन्न !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त 6 जूनला ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदु राष्ट्र’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होेते.

नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण !

नवी मुंबई येथील सेक्टर १०, नेरूळ येथे विविध संघटनांच्या शिवशंभूप्रेमींनी एकत्र येत चैत्र शुद्ध पौर्णिमा या तिथीनुसार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण…

धुळे येथे हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने शिवप्रतापदिन साजरा !

समितीच्या कार्यकर्त्यांसह भाजप, योग वेदांत सेवा समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शिवाजी महाराज जागतिक प्रेरणेचं केंद्र : भागवत

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श राज्यकारभाराकडे कानाडोळा करून भारताचा विकास केला जाऊ शकत नाही. अन्यायाविरोधात लढणारे शिवाजी महाराज हे जागतिक प्रेरणेचं केंद्र आहेत,’ असं गौरवोद्गार राष्ट्रीय…