‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श राज्यकारभाराकडे कानाडोळा करून भारताचा विकास केला जाऊ शकत नाही. अन्यायाविरोधात लढणारे शिवाजी महाराज हे जागतिक प्रेरणेचं केंद्र आहेत,’ असं गौरवोद्गार राष्ट्रीय…
गोव्यात एका मासात लागोपाठ प्रथम वाळपई आणि आता उसगाव अशा २ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे तेथील स्थानिक शिवप्रेमींना विश्वासात न घेताच अचानकपणे काढण्याच्या घटना…
हिंदू एकता संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वाहनफेरीत शहरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या समवेत हिंदु जनजागृती…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजर्या झालेल्या जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मध्य मुंबईत ६ ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर व्याख्यान…
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे मार्च या दिवशी शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंचामृताने अभिषेक करून पूजन करण्यात आले.
शिवजयंती उत्सवाच्या औचित्याने ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या व्याख्यानांना शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया (४ मार्च) या दिवशी शिवतीर्थावर शिवप्रेमींनी महाराजांना मानवंदना दिली
ज्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा अंधार दाटला होता, त्या वेळी या हिरव्या अंधाराला छेद देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंचा पुनर्जन्म घडवला असे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख…
मातृशक्तीचे पूजन करणार्या छत्रपती शिवरायांच्या देशात आज भारतमाता, गोमाता आणि घराघरांतील माता असुरक्षित आहेत. ही परिस्थिती पालटण्यासाठी आपण प्रत्येकाने शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन संघटितपणे प्रयत्न करण्याची…
अन्य धर्मियांच्या भावना दुखावतील म्हणून पोलीस प्रशासनाने शहरातील आग्रा रोडवरील फुलवाला चौकात शिवजयंतीच्या निमित्ताने ‘अफझलखानवधा’च्या चित्राचा फलक लावण्यास हिंदुत्वनिष्ठांना विरोध केला.