छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरांंचे रक्षण केले, तर आज मंदिरांचे सरकारीकरण केले जात आहे. भक्तांकडून आलेल्या निधीवर शासन डोळा ठेवत आहे. त्याकाळी हेरखाते सक्षम होते, तर…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेली मिरवणूक ‘दशमले’ चौकात आली असता चौकात असलेल्या हिरव्या झेंड्याला धक्का लागल्याचे निमित्त करून उद्दाम धर्मांधांनी दीड घंटा धुमाकूळ घातला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या धर्तीवर हिंदु राष्ट्र स्थापन होणे, ही काळाची आवश्यकता आहे. वर्ष २०२३ मध्ये ईश्वराच्या संकल्पाने हिंदु राष्ट्र येणारच आहे;…
आज काही संघटना छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करून समाजात जातीवादाच्या नावाने फूट पडण्याचे काम करत आहेत. अशा संघटनांपासून सर्व हिंदूंनी सावध झाले पाहिजे.
आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केला आहे. प्रतापगडाच्या कुशीत शिवरायांचे स्मारक व्हावे, यासाठी सध्या कुणीच प्रयत्न करत नाही.
शिवशाहीर पुरंदरे म्हणाले, राज्यातील गड-किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारवर अवलंबून न रहाता स्थानिक नागरिक, जिल्हापरिषद, ग्रामपंचायत, बँक आणि कारखाने यांनी पुढाकार घेऊन आपला ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे.
३ जानेवारीला महाराष्ट्र बंद काळात घोषणाबाजी करतांना तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. याविषयी छावा संघटनेच्या पदाधिकार्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात संघटनेची बैठक झाली.
बजरंग दलाच्या ३ कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत झाली आहे आणि इतर दगडफेकीमुळे घायाळ झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी २१ डिसेंबरला पहाटे ५.३० वाजता एफआयआर प्रविष्ट केला.
मोगलांचे उदात्तीकरण आणि हिंदूंच्या तेजस्वी इतिहासाचे उघडपणे हनन केले जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. त्यातील काही निवडक सूत्रे प्रसिद्ध करत आहोत.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. किशोर औटी यांनी शिवरांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य आणि आता हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.