मोगलांचे उदात्तीकरण आणि हिंदूंच्या तेजस्वी इतिहासाचे उघडपणे हनन केले जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. त्यातील काही निवडक सूत्रे प्रसिद्ध करत आहोत.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. किशोर औटी यांनी शिवरांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य आणि आता हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
हिंदूंवर वाढता अन्याय पहाता सध्या छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असे हिंदवी स्वराज्य कोठेही दिसत नाही. लव्ह जिहाद आणि पाश्चात्त्यांचे अंधानुकरण यांमुळे हिंदूंची घसरण होत आहे.
काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणे वाढत आहेत. अशा स्थितीत छातीवर गोळ्या झेलून प्राणार्पण करणारे सैनिक हेच आमच्या देशाचे खरे रक्षक आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या शेकडो क्रांतीकारकांनी देशासाठी…
गडावर इतिहासाविषयी माहिती असलेला फलक लावलेला नाही. त्यामुळे गडावर येणार्या पर्यटकांना गडाचे महत्त्व कळत नाही. गडाविषयी माहिती, गडाचा इतिहास कळत नाही. गडावर विद्युत योजनेची व्यवस्था…
संत तुकाराम महाराज म्हणतात की, मी जिकडे पाहीन, तिकडे मला पांडुरंगच दिसत आहे. सर्व दिशांना मला पांडुरंगाचेच रूप दिसते. आपल्यालाही सर्वत्र श्रीदुर्गामाता दिसायला हवी. हिंदुस्थान…
गडकोट किल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सिंहगडासारख्या किल्ल्याच्या डागडुजीच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.
शिवछत्रपतींच्या वास्तव्याने पावन झालेला, तसेच शूरवीर तानाजी मालूसरे यांच्या बलिदानामुळे अजरामर झालेला सिंहगड किल्ल्याच्या वर्ष २०१२-१०१४ मधील १ कोटी ३९ लाख रुपयांच्या बांधकामात कंत्राटदाराने निकृष्ट…
हिंदूंनो, उठा, जागे व्हा ! तुमचा धर्म आणि संस्कृती धोक्यात आहे, त्याचे रक्षण करा ! – फ्रान्सुआ गोतिए
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नायक नसून ते संपूर्ण जगाचे महानायक आहेत. ते एक महान योद्धा, आध्यात्मिक आणि दूरदृष्टी असणारे होते. त्यांनी सर्व हिंदूंचे…
फंदफितुरीमुळे हिंदु धर्माला शेकडो वर्षांपासून ग्रासले आहे. अशा फितुरांमुळेच छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. नंतर रायगडही शत्रूच्या कह्यात गेला. त्यामुळे त्याचे सर्व वैभव नष्ट करण्यात…