शिवरायांनी अफझलखानाचा वध केला. त्यामुळे एकाच वेळी शिवराय आणि अफझलखान यांना राष्ट्रपुरुष म्हणता येणार नाही. अफझलखान हा या देशाचा शत्रू आहे, हे निश्चित आहे. शिवराय…
छत्रपती शिवाजी महाराजांनी एका विधीसाठी एका उपाध्यायांना बोलावले होते. त्याच उपाध्यायांच्या वंशातील एका उपाध्यायांनी ३२ मण सिंहासनासाठीचा संकल्प सांगितला. त्यांनी संकल्पाचा उद्देश सांगून नंतर वैदिक…
हिंदूंचा आत्मसन्मान आणि स्वाभिमान जागृत करून हिंदूंनो सिंहासारखे जगता येण्यासाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर ३ आणि ४ जून या दिवशी सुवर्ण सिंहासन संकल्प…
शिवजयंतीनिमित्त आणलेली शिवज्योत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर हृदयात तेवत ठेवा ! – किरण दुसे
देशभर हिंदूंवर मोठ्या प्रमाणात संकटे आली आहेत. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन रामराज्याप्रमाणे असणार्या हिंदु राष्ट्राची निर्मिती करायला हवी. यासाठी शिवजयंतीनिमित्त आणलेली शिवज्योत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी…
छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळले असते, तर आज देशाचे चित्र वेगळेच दिसले असते. हिंदूंनी कीडा-मुंगीप्रमाणे न जगता सिंहाप्रमाणे जीवन जगायला हवे, त्यासाठीच शिवचरित्र वाचावे.
येथे २९ एप्रिलला राजे ग्रुप मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला १६ माजी सैनिकांसह ५० जिज्ञासू उपस्थित होते.
तवंदी (जिल्हा बेळगाव) येथे २९ एप्रिलला राजे ग्रुप मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी शिवकालीन स्थिती, शिवरायांनी निर्माण केलेले…
हनुमान जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त तांडापेठ मित्र परिवार, नागपूर या संघटनेच्या वतीने येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आजच्या युवा पिढीचे अभ्यासाचे साधन ग्रंथ, कादंबर्या हे नसून फेसबूक, व्हॉट्स अॅप आणि यू ट्यूब झाले आहे.
दयेची विटंबना फार पूर्वीपासून चालत आली आहे. पृथ्वीराज चौहानने अल्लाउद्दीनवर सोळा वेळा दया दाखवली. परिणाम सतराव्या वेळी काय झाला ? पृथ्वीराज संपला.