शिवजयंतीच्या निमित्ताने मुंबईतील ७ मंडळांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्यांना ‘शिवजयंती आणि शिवचरित्र’ या विषयांवर व्याख्यान घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
शिवचरित्र सांगतांना हिंदुत्व या शब्दाऐवजी ‘लोकांचा राजा’, ‘जनतेचा राजा’ अशी नावे दिली जातात; परंतु हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि हिंदूंचे रक्षणकर्ते अशीच शिवरायांची खरी ओळख आहे.…
डेरवली येथे १५ मार्चला शिवजयंतीनिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतिकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि…
हिंदु धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ऊर्दू आणि पारसी भाषेतील शब्दांना राजव्यवहारकोषातून काढून टाकले. हेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही ओळखले होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांनी केलेले बलीदान आपण विसरलो आहोत. महाराजांनी प्रत्येक मोहिमेच्या पूर्वी भवानीदेवीचे आशीर्वाद घेऊन तिची उपासना केली, त्याप्रमाणे आपल्याला ईश्वराची…
संभाजीनगर येथील सायगाव, नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ब्राह्मी गाव आणि अवघड पिंपरी येथे १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा…
आज हिंदूंची दु:स्थिती पाहून अनेक जण,राजे पुन्हा जन्माला या, असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घेण्यासाठी आणखी एक जिजाऊ सिद्ध व्हायला हवी.
शिवचरित्रातून समाज घडला पाहिजे. आजच्या भरकटणार्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज काय होते, हे शिकवले पाहिजे. घराघरांत आज पाश्चात्त्य विकृती वाढत आहे.
प्रत्येक हिंदु तरुणाने भवानीमातेचा आशीर्वाद घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन अखंड हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आपले जीवन समर्पित करावे. प्रत्येकाने वीर योद्धा होणे…
छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपुरूष आणि क्रांतीकारक यांचा समाजाला विसर पडल्यामुळे राष्ट्र, तसेच धर्म यांवरील आक्रमणाच्या समस्या वाढल्या आहेत. हिंदूंनी आपला गौरवशाली इतिहास लक्षात ठेवून राष्ट्र…