अमेरिकेतील सुप्रसिद्ध टाईम्स स्क्वेयर परिसर ‘जय शिवाजी, जय भवानी’ या घोषणांनी दुमदुमून गेला. न्यूयॉर्क येथील ‘छत्रपती फाऊंडेशन’ने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
आतंकवाद कसा संपवावा, ते सांगण्यासाठी अफझलखान वधाचे स्मारक प्रतापगडाच्या कुशीत आणि बलात्का-यास कशी शिक्षा दिली जाते, याचे स्मारक लालमहालात उभारण्याची मागणी त्यांनी या वेळी केली.
जीवनात कसे जगायचे आणि वागायचे, याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष होते. त्यांचे चरित्र सांगणारा कार्यक्रम पोलीस कसा काय बंद…
गणेशपूजा, गणेशोत्सव यांमागील शास्त्र आपल्याला ठाऊक नाही; कारण आपल्याला धर्मशिक्षणच दिले जात नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवतो; पण त्यांनी केलेले धर्माचरण लक्षात घेत…
स्मिता रक्षणाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीने कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापिठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामकरण करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
हिंदु जनजागृती समिती आणि शिवप्रेमी यांच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षांची भेट घेऊन शिवजयंतीपर्यंत हा पुतळा नियोजित स्थळी म्हणजे बाजारपेठ चौकात स्थानापन्न करावा, या मागणीचे निवेदन दिले.
राष्ट्रीय शिक्षण संशोधन तथा प्रशिक्षण संस्था अर्थात् ‘एन्सीईआर्टी’च्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास न छापणार्या अपकारभाराची शासनाने गंभीर नोंद घ्यावी.
अफझलखानाचा वध केल्यानंतर शिवरायांच्या सामर्थ्याची कीर्ती देशभर पसरली होती. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रावर चाल करून येण्याचे औरंगजेबाचे कधीही धाडस झाले नाही. हिंदूंनीसुद्धा असा धाक निर्माण करणे…
शिवरायांनी अफजलखानाचा वध केल्याचा दिवस म्हणून आज प्रतापगडावर शिवप्रतापदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
प्लास्टिकच्या ध्वजांमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याने त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.