Menu Close

सोलापूर येथे संयुक्त प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून ६० फटाके विक्रेत्यांना निवेदन !

देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने त्यांची विटंबना होते. तसेच चिनी फटाके विक्री आणि खरेदी करणे म्हणजे देशद्रोह असल्याने चिनी फटाक्यांची विक्री करू…

बेळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देवतांची छायाचित्रे फटाक्यांवर लावून होणारी देवतांची विटंबना थांबवावी, तसेच विषारी चिनी फटाक्यांवर बंदी घालावी या मागण्यांसाठी नुकतेच आंदोलन करण्यात आले.

घातक चिनी फटाक्यांची मेक इन इंडियाचे बनावट लेबल लावून विक्री

प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढवणार्‍या चिनी फटाक्यांवर वर्ष १९९२ पासून बंदी घालण्यात आलेली आहे. तरीही प्रतीवर्षी छुप्या मार्गाने दीड सहस्र कोटी रुपयांचे फटाके येथील बाजारपेठेत विकले…

चिनी फटाके, तसेच हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके विकणार्‍यांवर कारवाई करा !

निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भट, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव, यांना…

धर्मशास्त्रीय आधार नसलेल्या आणि राष्ट्राची हानी करणार्‍या फटाक्यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती

फटाके फोडणे, ही विदेशी प्रथा असून हिंदु धर्मात फटाके फोडण्याला कुठलाही शास्त्राचा वा धर्माचा आधार नाही. तसेच फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी यांचे प्रदूषण…

अवैधपणे विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती

चिनी फटाक्यांवर बंदी, तसेच देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची निर्मिती अन् विक्री कायमची बंद व्हावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने प्रांत…

फटाक्यांवर बंदी घालण्याविषयी अकोला येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

फटाक्यांवर हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरूष यांची चित्रे छापली जातात. असे फटाके फोडल्यावर त्यांवरील देवता आणि राष्ट्र्रपुरुष यांच्या चित्रांच्या चिंधड्या होऊन पायाखाली, केरात, चिखलात पडलेल्या आपल्याला…

देवता-राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले, तसेच चिनी फटाके विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याविषयी सातारा येथे हिंदुत्वनिष्ठांचे निवेदन

देवतांची तसेच राष्ट्रपुरुषांची चित्रे छापलेले फटाके फोडल्यामुळे या चित्रांच्या चिंधड्या उडून देवतांची घोर विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान होत आहे. तसेच बाजारात चिनी वस्तूंसमवेत चिनी फटाकेही…

अंधेरी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांची उत्स्फूर्त मागणी

शत्रूराष्ट्र्र चिनच्या मालावर बहिष्कार घालण्याची शपथ घेऊन आपला राष्ट्राभिमान जागृत ठेवा, भारताच्या सुरक्षेला घातक ठरणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना देशामध्ये आश्रय देऊ नका. आदी मागण्यांसाठी….

रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर हाकला !

‘मोहरमच्या निमित्ताने बंगालमध्ये नवरात्रीनिमित्त दुर्गाविसर्जनावर घातलेली बंदी उठवावी आणि हिंदुद्रोही बंगाल सरकारला जाब विचारावा ?’, ‘साम्यवादी आणि धर्मांध यांच्याकडून होणारी हिंदू नेत्यांवरील आक्रमणे आणि हत्या…