Menu Close

‘गोवा फाइल्स’ ३ मेला खुल्या होणारच : हा पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधातील लढा !

गोव्याचा इतिहास ठाऊक असूनही आपल्या आईवर अत्याचार करणार्‍यांनाच आम्ही देव असे संबोधित असू, तर ही विसंगती आहे. लोकांना अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी हा लढा आहे. विरोधकांनी…

गोव्यातील हिंदू आणि ख्रिस्ती यांच्या पूर्वजांवरील अत्याचाराची माहिती देणार्‍या ‘गोवा फाईल्स’ ३ मे या दिवशी खुल्या करणार ! – हिंदु रक्षा महाआघाडी

गोव्यात ‘होली इन्क्विझिशन’ने २५२ वर्षे केलेल्या अत्याचारांची माहिती नव्या पिढीला दिली जाणार ! ३ मेच्या भगवान परशुराम जयंती कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये ख्रिस्ती नसलेल्यांना बायबल शिकणे बंधनकारक केल्याच्या प्रकरणी चौकशी करणार ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री

येथील क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना बायबल शिकवणे बंधनकारक केल्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांची भेट घेण्यात आली.

धर्मनिरपेक्ष भारतातील तमिळनाडूत शिक्षणाच्या नावाखाली ख्रिस्ती पंथाचा प्रसार !

‘न्यूज १८’ वृत्तवाहिनीच्या या विशेष अहवालानुसार शिक्षणाच्या नावाखाली धर्माचा प्रसार हा केवळ शाळांपुरता सीमित नाही. शिकवणी वर्गांमध्येही तो चालू आहे. धर्मांतराच्या विरोधात कार्य करणारे भास्कर…

बेंगळुरू येथील ख्रिस्ती शाळेत विद्यार्थ्यांना बायबल आणणे बंधनकारक केल्याने हिंदू संघटनांचा विरोध

बेंगळुरू (कर्नाटक) येथील क्लेरेन्स हायस्कूल व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना शाळेत बायबल आणणे आवश्यक असल्याचा आदेश दिला आहे. शाळेच्या या निर्णयाला हिंदु संघटनांनी विरोध चालू केला आहे. या…

ख्रिस्ती महिलांना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत !

एकीकडे पोप फ्रान्सिस सर्वांना प्रेम आणि सौहार्द यांचे आवाहन करत असतांना, इस्लामी कट्टरतावाद्यांनी वर्ष २०१८ मध्ये ऐन ‘इस्टर’सणाच्या दिवशी श्रीलंकेत अनेक ख्रिस्त्यांची हत्या घडवून आणली…

नायजेरियात ख्रिस्तीबहुल गावांमध्ये झालेल्या जिहाद्यांच्या आक्रमणात ८० हून अधिक ठार !

या आक्रमणांमध्ये ११५ हून अधिक घरे नष्ट झाली असून फुलानी वंशाच्या जिहादी आतंकवाद्यांना यासाठी उत्तरदायी ठरवण्यात आले आहे.

कन्याकुमारी येथे शाळकरी मुलांच्या धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न करणारी ख्रिस्ती शिक्षिका निलंबित

या घटनेची चौकशी करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. ‘या चौकशीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल; मात्र तोपर्यंत शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे’, असे तमिळनाडूचे…

केरळमध्ये साम्यवादी संघटनेच्या मुसलमान नेत्याने ख्रिस्ती तरुणीशी केलेल्या विवाहाला माकपच्या ख्रिस्ती नेत्याकडून विरोध !

माकपचे कोझिकोडे जिल्हाचे सचिव पी. मोहनलाल यांनी म्हटले, ‘लव्ह जिहाद’ असा काही प्रकार नसतो. हा संघ परिवाराच्या धोरणाचा एका भाग आहे ज्या माध्यमातून अल्पसंख्यांकांना लक्ष्य…