Menu Close

कन्याकुमारी (तमिळनाडू) जिल्ह्यातील अनधिकृत चर्चच्या विरोधात आंदोलन करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना अटक !

काही घंट्यांनी सुटका ! जिल्ह्यातील ३०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांकडून ५० ठिकाणी ‘रस्ताबंद’ आंदोलन ! हिंदुत्वनिष्ठांना अनधिकृत चर्चवर कारवाई करण्याची मागणी का करावी लागते ? सरकार,…

व्हॅटिकनने चर्चमध्ये मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍यांना पाठीशी घातले !

व्हॅटिकन चर्चने चर्चमध्ये लहान मुलांचे होणारे लैंगिक शोषण आणि अत्याचार रोखण्यासाठी अधिक प्रयत्न केले नाहीत. त्यांनी असे करणार्‍यांना पाठीशी घातले. आता त्यांनी अशांवर कारवाई करण्यासाठी…

पैसे आणि राजकीय संबंध यांमुळे बलात्काराचा आरोप असलेला माजी बिशप फ्रँको मुलक्कल कारवाईपासून वाचत होता !

सालढाणा म्हणाले की, एकट्या केरळमध्ये सुमारे ६० सहस्र ननकडून लैंगिक शोषणावर आवाज उठवण्यात आला आहे. ननकडून आवाज उठवण्यात आल्यानंतरही मुलक्कल याच्यावर कारवाई झाली नाही.

देशात धर्मांधांची वाढती लोकसंख्या हेच अखंड भारताच्या विभाजनाचे मूळ कारण ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘जम्बू टॉक्स’ या ‘यू ट्यूब’ वाहिनीवर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘जम्बू टॉक्स’चे संचालक श्री. निधीश गोयल यांनी केले. या…

हिंदु वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर धर्मांतर केलेल्या ख्रिस्ती मुलाकडून मृतदेह पुरण्याची मागणी नातीने फेटाळत केले अंत्यसंस्कार !

ग्वाल्हेर येथे कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्या एका वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिच्या खिस्ती धर्म स्वीकारलेल्या मुलाने नकार दिला. त्यावर वृद्धेची नात झारखंड येथून १ सहस्र…

कोरोनाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम करतांना खिस्ती धर्माचा प्रचार करणार्‍या परिचारिकेला स्थानिकांनी पकडले !

रतलाम  येथील बाजाला या आदिवासीबहुल भागात कोरोना जागरूकता पथकातील एका परिचारिकेने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लोकांना आहाराविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणार्‍या पुस्तिका वाटल्याचे समोर…

हिंदूंचे धार्मिक मेळावे प्रदूषणास कारणीभूत ठरत नाहीत का ? – कर्नाटक उच्च न्यायालय

अवैधरित्या उभारण्यात आलेले क्रॉस हटवण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ! अवैध बांधकामे आणि धार्मिक मेळाव्यातून होणारे प्रदूषण यासंदर्भात न्यायालयात याचिका प्रविष्ट होतात, त्या…

पाकिस्तानमध्ये गेल्यावर्षी अपहरण करण्यात आलेल्या ख्रिस्ती मुलीचा धर्मांतर करून विवाह

पाकच्या फैसलाबाद येथे गेल्यावर्षी २५ जून या दिवशी एका अल्पवयीन ख्रिस्ती मुलीचे अपहरण करण्यात आले होते. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती सापडली नव्हती.

व्हॅटिकनचे पोकळ वासे !

आध्यात्मिकता, त्याग, परमार्थ यांची कोणतीच शिकवण ना ख्रिस्ती पाद्य्रांना दिली जाते, ना ख्रिस्त्यांना ! अशा ‘पोकळ’ आणि दांभिक विचारांच्या पाद्य्रांना भारतात मान-सन्मान मिळतो, हे संतापजनक…