Menu Close

व्हॅटिकनचे पोकळ वासे !

आध्यात्मिकता, त्याग, परमार्थ यांची कोणतीच शिकवण ना ख्रिस्ती पाद्य्रांना दिली जाते, ना ख्रिस्त्यांना ! अशा ‘पोकळ’ आणि दांभिक विचारांच्या पाद्य्रांना भारतात मान-सन्मान मिळतो, हे संतापजनक…

युरोपमध्ये येणार्‍या मुसलमान शरणार्थींविषयी सजग करणार्‍या कार्डिनलची पोपकडून हकालपट्टी !

एखादा पाद्री भविष्यात घडणार्‍या घटनांविषयी आधीच सतर्क करत असेल आणि त्याच्यावर जर अशी कारवाई होणार असेल, तर युरोपमधील लोकांची सुरक्षा वार्‍यावरच आहे, असेच म्हणावे लागेल…

हिंदु धर्माचा उपहास करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍याला मद्रास उच्च न्यायालयाने फटकारले !

अशांना केवळ शाब्दिक फटकारे लगावण्यासह त्यांना कारागृहात डांबण्याचीही शिक्षा न्यायालयाने करावी, असेच हिंदूंना वाटते !

इंदूर : प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ९ ख्रिस्ती मिशनर्‍यांना अटक

भंवरकुआं भागात गरीब हिंदूंचे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून प्रार्थनासभेच्या नावाखाली धर्मांतर होणार असल्याची माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मिळाली. या माहितीवरून हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली

केरळच्या बिशपकडून सत्ताधारी माकपकडे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत एका ख्रिस्ती उद्योगपतीला तिकीट देण्याची शिफारस !

अशी शिफारस हिंदूंच्या एखाद्या संतांनी केली असती, तर तथाकथित निधर्मीवादी, साम्यवादी आणि पुरो(अधो)गाम्यांनी एकच हल-कल्लोळ केला असता !

ख्रिस्ती धर्मप्रचारक पॉल दिनाकरन् यांच्या ठिकाणांवर घातलेल्या धाडीत १२० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त !

हिंदूंच्या संतांच्या आश्रमांवर, त्यांच्या कार्यावर टीका करतांना पैशांचा हिशोब मागणारे कधी ‘चर्च, मशिदी, मदरसे यांना पैसा कुठून मिळतो ?’, याची माहिती मागत नाहीत, हे लक्षात…

तमिळनाडूमध्ये प्राचीन मंदिरांच्या भिंतींवर क्रॉस रेखाटून त्याला चर्चचे स्वरूप देण्याचा प्रयत्न !

तमिळनाडूत अण्णाद्रमुकच्या जयललिता मुख्यमंत्री असतांना खोट्या आरोपांखाली शंकराचार्य यांना अटक करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले. आज त्याच पक्षाचे सरकार सत्तेत असतांना तेथे हिंदुविरोधी कारवायांमध्ये वाढ…

श्रीलंकेतील संसदेत धर्मांतरविरोधी विधेयक आणण्यासाठी ‘शिव सेनाई’ संघटना प्रयत्नशील !

श्रीलंकेत हिंदूंच्या मोठ्या प्रमाणात होणार्‍या धर्मांतराला आळा बसावा, यासाठी संसदेत धर्मांतरविरोधी विधेयक आणण्यासाठी ‘शिव सेनाई’ या संघटनेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे – श्री. मरावांपुलावू…