Menu Close

धर्मांतराला प्रोत्साहन देणार्‍या ‘गॉड टीव्ही’ या खासगी ख्रिस्ती दूरचित्रवाहिनी वर इस्रायलकडून बंदी

भारतातही या वाहिनीचे प्रक्षेपण केले जाते. हे पहाता केंद्र सरकारने ‘या वाहिनीकडून भारतातही धर्मांतराला प्रोत्साहन दिले जाते का ?’ याचा शोध घेऊन त्यानुसार निर्णय घेतला…

दळणवळण बंदीमुळे उत्पन्न बंद झाल्याने दुचाकी चोरणार्‍या पाद्य्राला अटक

मदुराई येथे ३६ वर्षीय विजयन् सॅमुअल या पाद्य्राला दुचाकी चोरीच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. तो मूळचा थेनी येथे रहाणारा असून मदुराईच्या बाहेरील थानाक्कुलम् येथील…

दक्षिण आफ्रिकेत ख्रिस्ती धर्मप्रसारकाकडून हिंदूविरोधी गरळओक

ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप ! कुठे हे ‘विश्‍वचि माझे घर’अशी शिकवण देणारे हिंदु धर्मातील महान संत, तर कुठे अन्य धर्माविषयी द्वेषभावना पसरवणारे ख्रिस्ती धर्मप्रसारक !

(म्हणे) योगासनांना ख्रिस्त्यांच्या जीवनात स्थान नाही ! – ग्रीक चर्च

हिंदुद्वेषाने पीडित ग्रीकमधील ख्रिस्ती चर्चसंस्था ! ‘तणावग्रस्त जीवन जगू; परंतु हिंदु धर्माशी संबंधित ‘योग’ नको’, अशी मानसिकता असलेली चर्चसंस्था !

‘गोवा इन्क्विझिशन’चा इतिहास समजण्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करा : इतिहासप्रेमींची मागणी

‘इन्क्विझिशन’च्या म्हणजे ‘धर्मसमीक्षण सभे’च्या नावाखाली गोव्यामध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले. हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले; मात्र याविषयी बहुतांश जण अनभिज्ञ आहेत.

#Stop_Conversions आणि #Goa_Inquisition या ‘ट्रेंड’द्वारे हिंदूंवर झालेल्या भीषण अत्याचारांना उजाळा

गोव्यामध्ये वर्ष १५६० ते १८१२ या कालावधीत म्हणजे २५२ वर्षे अत्याचारी पोर्तुगिज शासकांच्या काळात ख्रिस्ती मिशनर्‍यांनी ‘इन्क्विझिशन’द्वारे हिंदूंवर अमानुष अत्याचार करत त्यांचे धर्मांतर केले.

‘इन्क्विझिशन’च्या नावे गोमंतकियांवर मिशनर्‍यांच्या अत्याचारांविषयीच्या चित्रप्रदर्शनाचे लोकार्पण !

‘इन्क्विझिशन’च्या क्रूर अत्याचारांचा, हिंदूंच्या संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा इतिहास जनतेसमोर आणण्यासाठी प्रसिद्ध फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांनी चित्रप्रदर्शनाची निर्मिती केली आहे.

आंध्रप्रदेशात ख्रिस्त्यांची कागदोपत्री लोकसंख्या केवळ २.५ % असली, तरी प्रत्यक्षात ती २५ % आहे !

आंध्रप्रदेशातील काही लोक मागासवर्गियांमधील आहेत. त्यांना आरक्षण आणि अन्य सरकारी सुविध यांचा लाभ मिळत आहे. जर त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तर त्यांना या सुविधा मिळणे…

अचिरूपक्कम् (तमिळनाडू) येथील प्राचीन शिवमंदिर धर्मांध ख्रिस्त्यांच्या विळख्यात

धर्मांधांकडून हिंदूंची मंदिरे कह्यात घेण्यात आल्याच्या शेकडो घटना या देशात घडल्या आहेत. आता कट्टरतावादी ख्रिस्त्यांकडूनही तोच प्रकार केला जात आहे. याविरोधात धर्मनिरपेक्षतावादी काहीच बोलणार नाहीत;…