Menu Close

म्हापसा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ख्रिस्ती गटाचा विरोध, शिवप्रेमींनी केले पुतळ्याचे अनावरण

म्हापसा येथील हुतात्मा चौकाच्या परिसरात अलीकडेच स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्‍वारूढ पुतळ्यास जोस लोबो यांच्या नेतृत्वाखालील ख्रिस्ती गटाने म्हापसा पालिकेकडे विरोध दर्शवला आहे.…

१४ वर्षीय ख्रिस्ती मुलीचे बळजोरीने धर्मांतर करून विवाह करण्याला पाकच्या न्यायालयाची मान्यता

ऑक्टोबर २०१९ मध्ये येथील हुमा या १४ वर्षे वयाच्या ख्रिस्ती धर्मातील मुलीचे अपहरण करण्यात आले. हुमा हिचे पिता युनिस आणि आई नघीना मसीह यांच्या म्हणण्यानुसार…

पूर्वी श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेले स्थळ सेंट जोसेफ वाझ नावाने विकसित करण्याचा चर्चचा डाव !

श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तांनो, धर्मांध पोर्तुगिजांचे वंशज अजूनही अस्तिवात आहेत, हे जाणून देवीचे प्राचीन तीर्थक्षेत्र पूर्णत: नष्ट होण्यापासून वाचवा ! काही ख्रिस्त्यांनी अनधिकृतपणे घुसून वाहने उभी…

त्रिपुरामध्ये ख्रिस्ती धर्मांतराला विरोध करणार्‍या हिंदु विद्यार्थ्याची छळ करून हत्या !

पीडित मुलाच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ‘होली क्रॉस’ शाळेचे पाद्री लेन्सी डिसोझा आणि मुख्य आरोपी बुलचुंग हलम यांना अटक केली आहे. हलम आणि पाद्री डिसोझा…

ख्रिस्तीबहुल मेघालयमध्ये एन्.आय.टी.मधील श्री गणेशमूर्ती हटवण्यास विद्यार्थी संघटनेने भाग पाडले !

या घटनेवरून ख्रिस्तीबहुल मेघालयामध्ये हिंदूंची स्थिती कशी आहे, हे लक्षात येते ! सरकारने आतातरी तेथील हिंदूंना अल्पसंख्याक असल्याचा दर्जा देऊन त्यांचे रक्षण करावे !

एर्नाकुलम् : सेंट मेरी चर्चवरील अधिकारावरून झालेल्या वादानंतर १२ बिशपसह १०० जणांना अटक

हिंदूंच्या मंदिरांविषयी असा वाद झाल्यास मंदिरांचे सरकारीकरण केले जाते; मात्र ख्रिस्त्यांच्या चर्चविषयी तसे केले जात नाही. यालाच ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात का ?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पाद्री फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला विरोध

धाराशिव येथे होणार्‍या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्रिस्ती धर्मोपदेशक फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली आहे. या निवडीला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे…

काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे : गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मप्रेमींचे शासनाला निवेदन

काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे सन्मानपूर्वक पूनर्वसन करावे, रोहिंग्या मुसलमान घुसखोरांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी आदी मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

सुंदरनगर (हिमाचल प्रदेश) येथे विहिंपने प्रशासनाच्या माध्यमातून ख्रिस्ती मिशनरींची प्रार्थनासभा रोखली

या वेळी विहिंपच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांसमवेत वादही झाला. या वेळी नायब तहसीलदार यांनी घटनास्थळी येऊन ख्रिस्ती मिशनरींकडे प्रार्थनासभेची अनुमती नसल्याचे पाहून पोलिसांच्या साहाय्याने ही सभा बंद…

‘तिरूपती देवस्थान समितीचे अध्यक्ष ख्रिस्ती असल्याने त्यांच्या जागी हिंदु धर्मीयांची नियुक्ती करावी !’

तिरूपती येथील बालाजीचे मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात प्रतिदिन सहस्रो भाविक दर्शनासाठी येतात. या देवस्थानची आणि दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची व्यवस्था करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने एक…