Menu Close

रांची : आदिवासींना पैशांचे आमीष दाखवून धर्मांतर करणार्‍या दोघा ख्रिस्ती महिलांना अटक

रांची (झारखंड) येथील नगरा टोली परिसरात ३१ मार्चच्या रात्री सरना (आदिवासींचा प्राचीन धर्म) धर्मियांचे पैशांचे आमीष दाखवून धर्मांतर करून त्यांना ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न केल्याची घटना…

प्रियांका वाड्रा यांनी काशी विश्‍वेश्‍वर मंदिरात प्रवेश केल्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद

प्रियांका वाड्रा यांनी २० मार्च या दिवशी काशी विश्‍वेश्‍वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. त्या ख्रिस्ती असल्याने त्यांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात येऊ नये, अशी…

धानोरा (नंदुरबार) येथे ‘आत्मिक जागृती महोत्सव’ या फसव्या नावाने हिंदूंच्या धर्मांतराचे षड्यंत्र !

धानोरा येथे ४, ५ आणि ६ एप्रिल असे तीन दिवस ‘आत्मिक जागृती महोत्सव’ या गोंडस नावाखाली ख्रिस्त्यांकडून धर्मांतराचे षड्यंत्र रचले जात आहे. ख्रिस्त्यांचे हे षड्यंत्र…

केरळ : धार्मिक भावना दुखावल्याचे कारण सांगत ख्रिस्ती संघटनेकडून ‘ल्युसिफर’ या मल्ल्याळी चित्रपटाला विरोध

अभिनेते मोहनलाल यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ल्युसिफर’ हा मल्ल्याळी चित्रपट २८ मार्च या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला ‘ख्रिश्‍चन डेमोक्रेटिक मुव्हमेंट ऑफ केरला’ या ख्रिस्ती…

जगामध्ये ‘श्‍वेत राष्ट्रवादा’त मोठ्या प्रमाणात वाढ

ख्राइस्टचर्च (न्यूझीलंड) येथील २ मशिदींवर झालेल्या गोळीबारानंतर श्‍वेतवर्णियांच्या राष्ट्रवादाचा विषय जोर धरू लागला आहे. ‘व्हाइट सुप्रिमसी’ म्हणजे ‘श्‍वेत सर्वोच्चता’ (श्‍वेतवर्णियांना श्रेष्ठ सांगणारा वंशभेदी विचार) पश्‍चिमेकडील जगात…

जगभरातील नन्सकडून ‘मी टू’च्या धर्तीवर ‘नन्स टू’च्या ‘हॅशटॅग’द्वारे वाचा फोडण्याचा प्रयत्न !

आता ‘नन्स टू’ हा नवीन ‘हॅशटॅग’ सामाजिक माध्यमांत चालू झाला आहे आणि त्यावर जगातील अनेक पीडित नन्सनी त्यांच्यावर पाद्य्रांकडून झालेल्या लैंगिक शोषणाचे पुरावे सादर केले…

वेंगुर्ले शहरात ख्रिस्ती मिशनरींकडून होणार्‍या हिंदूंच्या धर्मांतराची चौकशी करा : हिंदुंची पोलिसांकडे मागणी

वेंगुर्ले शहरातील पीराचा दर्गा येथील श्रीमती एलिजा कँजेटीन फर्नांडिस या त्यांच्या साथीदारांसह येथील हिंदु धर्मातील असाहाय्य आणि गरीब, तसेच भोळ्याभाबड्या लोकांना फूस लावून, काही आमिषे दाखवून…

ऑस्ट्रेलियाच्या दोषी कार्डिनलवर आणखी एक लैंगिक शोषणाचा गुन्हा नोंद

वर्ष १९९० मध्ये लहान मुलांचे लैंगिक शोेषण केल्यावरून दोषी ठरवण्यात आलेले ऑस्ट्रेलियाचे कार्डिनल जॉर्ज पेल यांच्यावर वर्ष १९७० मध्ये २ लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या…

केरळमधील चर्चचे व्यवस्थापन सरकार करणार नाही !

हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करणारे केरळमधील माकपचे सरकार ख्रिस्त्यांच्या चर्चचे सरकारीकरण करण्यावर चर्चच्या विरोधामुळे माघार घेते, हे हिंदु भाविक आणि मंदिरांच्या व्यवस्थापन समित्या लक्षात घेतील का…

लैंगिक शोषणाचे प्रकरण : व्हॅटिकनचे आर्थिक व्यवहार प्रमुख कार्डिनल जॉर्ज पेल यांना पदावरून हटवले

व्हॅटिकनमधील मोठ्या पदावरील पाद्य्राला लैंगिक शोषणाच्या प्रकरणी दोषी ठरवून त्यांची पदावरून हकालपट्टी होते, तरी भारतातील पुरो(अधो)गामी, निधर्मी असणारे ख्रिस्तीप्रेमी, तसेच ख्रिस्ती मालकांची प्रसारमाध्यमे मात्र मौन…