Menu Close

नांदेड येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांकडून धर्मपरंपरांचे रक्षण करण्याची मागणी !

२९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंदुत्वनिष्ठांकडून निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या…

उपनगरीय रेल्वेतून पत्रकाद्वारे ख्रिस्ती धर्मांतर करण्याचे षड्यंत्र उघड !

श्री. अनिल तिवारी या हिंदुत्वनिष्ठाने उपनगरीय रेल्वेतून होणारे ख्रिस्ती पंथाचा अनधिकृत प्रसार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनास २० नोव्हेंबरला ‘बौद्धिक सेवा संस्था’ यांच्या वतीने निवेदन दिले आहे;…

वणी, यवतमाळ आणि नागपूर येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग !

यवतमाळ, नागपूर आणि वणी (यवतमाळ) येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले.

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत फोंडा येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या निदर्शनाद्वारे मागण्या !

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रविवार, २५ नोव्हेंबर या दिवशी सकाळी जुने बसस्थानक, फोंडा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत निदर्शने केली

शबरीमलातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करावा : हिंदु जनजागृती समिती

शबरीमला मंदिरातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करावा, तसेच या मंदिरातील धर्मपरंपरा जपण्यासाठी आंदोलन करणार्‍या आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत.

धर्मांतराचे धर्मसंकट !

हिंदु समाजाचे धर्मांतर करण्याचे अहिंदूंचे सुनियोजित कटकारस्थान हिंदु धर्माला पोखरत आहे. धर्मांतरासाठीच्या काही घटनांनी ‘धर्मांतर’ या विषयाकडे गांभीर्याने पहाण्याची वेळ आली आहे.

आगरा (उत्तरप्रदेश) येथे विहिंप आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी ख्रिस्त्यांना चोपले !

फतेहबाद रस्त्यावरील हॉटेल समोवर येथे आयोजित करण्यात आलेल्या ख्रिस्त्यांच्या प्रार्थनासभेत हिंदु धर्मावर टीका करण्यात आल्याच्या प्रकरणी विहिंप आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी ख्रिस्त्यांना चांगलाच चोप…

वणी (यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

देशभरातील चर्च आणि मिशनरी संस्था यांमध्ये लैंगिक अत्याचार बोकाळल्याने त्यांच्या चौकशीसाठी विशेष आयोग नेमावा ! – लहू खामणकर, हिंदु जनजागृती समिती

चिनी दिव्यांवर बहिष्कार घालून पणत्यांच्या माध्यमातून स्वदेशीचा पुरस्कार करा !

भारतात फोफावलेल्या चिनी वस्तूंच्या व्यापारात चिनी फटाके आणि दिवे यांच्या विक्रीचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी मातीच्या पणत्या खरेदी करून स्वदेशीचा पुरस्कार करावा.

कोपरगाव (जिल्हा नगर) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

गेल्या काही दिवसांपासून चर्च आणि मिशनरी संस्था यांमध्ये लैंगिक शोषण, बलात्कार, लहान मुलांची विक्री आदी अपप्रकार सतत घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर देशभरातील सर्व चर्च आणि…