विविध मागण्यांसाठी यवतमाळ येथे २६ ऑक्टोबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. याला ४०० हून अधिक जिज्ञासूंनी स्वाक्षरीद्वारे पाठिंबा दिला. या आंदोलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन…
गेल्या काही दिवसांपासून विविध चर्च आणि मिशनरी संस्था यांमध्ये लैंगिक शोषण, बलात्कार, लहान मुलांची विक्री आदी अपप्रकार होण्याचे प्रकार सतत घडत आहेत.
परभणी येथील जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने विविध राष्ट्रीय समस्यांविषयी निवेदन देण्यात आले
या वेळी विश्व हिंदु परिषदेच्या धर्मजागरण विभागाचे श्री. रमेश अग्रवाल, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्ता सौ. वैशाली परांजपे आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते
जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेसमोर ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ घेण्यात आले.
चीनमधील कम्युनिस्ट सरकारने बीजिंग आणि अन्य भागात रहाणार्या ख्रिस्त्यांचे सर्व चर्च बंद केले आहेत, तसेच तेथे बायबल जाळून क्रॉसही नष्ट करण्यात येत आहेत.
अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि भारत येथे पाद्य्रांकडून झालेल्या या घटना पहाता चर्चमध्ये धार्मिकता आहे का ?, याचाच आता शोध घेण्याची वेळ आली आहे ! अशी…
ख्रिस्त्यांकडून चालवण्यात येणार्या कॉन्व्हेंट शाळांमधून नेहमीच हिंदूंच्या प्रथा-परंपरा पायदळी तुडवण्याचे प्रकार समोर येत असतात. अशा घटना रोखण्यासाठी भाजपच्या केंद्र सरकारने आणि २० राज्यांतील सरकारांनी कठोर…
जौनपूर जिल्ह्यातील बढयापूर गावातील १०० पैकी ९५ टक्के हिंदु परिवार आता ख्रिस्ती झाले आहेत. त्यांना आमीष दाखवून ख्रिस्ती बनवण्यात आले आहे.
सैतानाला खूश करण्यासाठी पूजाविधीच्या वेळी ६४५ मुलांचा बळी दिल्याचा दावा आफ्रिका खंडातील घानामधील एका पाद्य्राने स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला आहे