Menu Close

ऑस्ट्रेलियामध्ये ४ सहस्रांहून अधिक संस्थांमध्ये बालकांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार चर्चच्या अधिकार्‍यांकडे बालकांच्या लौंगिक शोषणाच्या ४ सहस्र ४४४ तक्रारी मिळाल्या होत्या. यातील १५ टक्क्यांहून अधिक आरोप पाद्य्रांवर करण्यात आले होते.

हिंदु धर्माविषयी निष्ठा निर्माण झाल्याने मिशनरीला त्यागपत्र देणारे ख्रिस्ती प्रसारक पाद्री रेव्हरंड आवर !

पाद्री आवर यांनी संस्कृत आणि मराठी या भाषा शिकून हिंदु धर्माचा सखोल अभ्यास केला आणि त्यामुळे त्यांच्या मनात हिंदु धर्माविषयी सखोल निष्ठा निर्माण झाली. त्यानंतर…

मथुरेमध्ये धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ७ ख्रिस्ती मिशनरींना अटक

इरौली गुर्जर गावामधील वाल्मीकि समाजातील लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. येथील प्रदीप वाल्मीकि यांच्या घरी ते प्रार्थनेसाठी आले होते.

बांगलादेशमध्ये ख्रिस्ती धर्मगुरूंच्या अपहरणाची हिंदुत्वनिष्ठ ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’कडून चौकशीची मागणी

बांगलादेशच्या नाटोर जिल्ह्यात अल्पसंख्यांक ख्रिस्ती समुदायाचे धर्मगुरु वॉल्टर विलियम रूझारिओ (वय ४२ वर्षे) यांचे काही धर्मांधांनी २९ नोव्हेंबरला अपहरण केले. ख्रिस्ती धर्मगुरूंच्या अपहरणाविषयी माहिती मिळताच…

रशियामध्ये हिंदु धर्माचा प्रसार करणार्‍यांवर धर्मांध ख्रिस्ती संघटनांचे आक्रमण

काही दिवसांपूर्वी श्री. प्रकाश यांना या धर्मांध संघटनेने ‘रशिया केवळ ख्रिस्त्यांचा देश आहे. येथे हिंदु धर्म चालणार नाही,’ असे धमकावले. तसेच श्री. प्रकाश यांनी बांधलेल्या…

उल्हासनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला समलैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडणार्‍या पाद्य्राविरुद्ध गुन्हा प्रविष्ट

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या आणि तिला स्वत:च्या मैत्रिणीसमवेत समलैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडणार्‍या पास्टर श्रीजित पिल्ले या पाद्य्राविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

येशू ख्रिस्तांची जन्मभूमी पहाण्यासाठी धर्मांतरित ख्रिस्ती इस्रायलला गेले

धर्मातरित ख्रिस्ती बांधव येशू ख्रिस्तांची जन्म आणि कर्म भूमीला भेट देण्यासाठी इस्रायलला ११ दिवसीय यात्रेसाठी गेले आहेत. तेथे जाणार्‍या ख्रिस्ती बांधवांचा राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे शहर कार्याध्यक्ष…

कल्याण येथे ख्रिस्त्यांचा धर्मांतराचा प्रयत्न हिंदु धर्माभिमान्यांनी उधळला

कल्याण येथील खडकपाडा परिसरातील वायलेनगर या हिंदूबहुल भागात ख्रिस्त्यांचा प्रसाराचा आणि धर्मांतराचा प्रयत्न धर्माभिमान्यांनी उधळून लावला. 

गरिबी दूर करण्यासाठी येशू ख्रिस्ताचे चित्र काढून शी जिनपिंग यांचे छायाचित्र लावा !

येशू ख्रिस्त नव्हे, तर शी जिनपिंगच तुमची गरिबी दूर करू शकतात. त्यामुळे येशू ख्रिस्त याचे चित्र काढून तेथे जिनपिंग यांचे चांगले छायाचित्र लावा.

ख्रिस्त्यांची अंधश्रद्धा !

‘मुंबईच्या चिंचपोकळी येथे मिशाख नेव्हीस या १७ वर्षीय तरुणाचा कर्करोगाने मृत्यू झाला. ‘मुलगा जिवंत होईल’, या आशेने मिशाखचा मृतदेह १० दिवस या चर्चमध्ये ठेवून प्रार्थना…