Menu Close

धर्मांतर रोखण्यासाठी नेपाळमध्ये नवीन कायदा होणार

धर्मांतरासाठी बाध्य केल्यास ५ वर्षांच्या कारावासाची तरतूद यात करण्यात आली आहे, तसेच जर कोणी एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावल्या तर त्याला २ सहस्र नेपाळी रुपयांचा दंड…

मुंबईतील जुन्या सेंट मायकल चर्चमधील महिला प्रसाधनगृहात सीसीटीव्ही लावण्याला आर्चबिशप यांचा विरोध

सीसीटीव्ही लावण्यामागे असलेले चर्चचे पाद्री सिमॉन बोर्ग्स यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी येथे चोरीची घटना घडली होती. त्यामुळे महिलांची सुरक्षा आणि चोरीच्या घटना रोखाव्यात, यासाठी…

(म्हणे) ‘पोलिसांचे अन्वेषण चुकीचे : हिंदू अधिवेशनात प.पू. साध्वी सरस्वती यांच्या वक्तव्यामुळे क्रॉस तोडफोडीच्या घटना !

या अहवालात हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. चर्च संस्थेच्या सदस्यांनी पणजी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हा अहवाल…

‘मतपेढी’च्या राजकारणामुळे भारताचा सर्वनाश झाला ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

देशाच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये इंग्रजांच्या काळात एकही ख्रिस्ती नव्हता, तेथे आज ९० टक्क्यांहून अधिक संख्या ख्रिस्त्यांची आहे. आज ख्रिस्ती त्यांच्या शाळेत त्यांच्या धर्माचे शिक्षण देऊ शकतात.…

डॉन बॉस्कोच्या शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या राख्या कापल्या !

सिवूड्स सेक्टर ४२ ए येथे असलेल्या डॉन बॉस्को शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्यां विद्यार्थ्यांच्या राख्या कापून कचऱ्यांच्या डब्यात टाकल्या. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपच्या…

फिलिपिन्समध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या कॅथलिक धर्मगुरूला अटक

संकेतस्थळाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीला आणि दलालाला एका शॉपिंग मॉलच्या बाहेर भेटण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्या ख्रिस्ती धर्मगुरूने दलालाला पैसे देऊन अल्पवयीन मुलीला कह्यात घेतले .

मडकई क्रॉस तोडफोड प्रकरणातील आरोपी झारखंडच्या नक्षली भागांतील रहिवासी

पोलिसांनी आरोपीला कह्यात घेण्यासाठी फोंडा न्यायालयाकडून अटक वारंट घेतले आहे. आरोपी मागील दोन वर्षे मडकई येथील एका आस्थापनात कामाला होता. पोलिसांनी आरोपीसमवेत रहाणार्‍या दोन मित्रांची…

‘कौन्सिल फॉर सोशल जस्टीस अ‍ॅन्ड पीस’ आणि ‘दक्षिणायन’ यांनी हिंदूंची क्षमा मागावी ! – हिंदु जनजागृती समिती

पोर्तुगीज राजवटीतील ‘इन्क्विझिशन’च्या काळात ज्याप्रमाणे हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस केला जात होता, त्याच विकृत मानसिकतेत असणार्‍या परेराने मागील १४ वर्षांत कोणकोणत्या धार्मिक स्थळांची कशी तोडफोड केली,…

मूर्तीभंजक आरोपी फ्रान्सिस परेराचे हितसंबंध तपासा अन् या प्रकरणी हिंदु संघटनांवर खोटे आरोप करणार्‍यांवरही कारवाई करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

‘एकाच देवाला भजा आणि मूर्ती फेकून द्या’, अशी शिकवण देणार्‍या बिलिव्हर्स किंवा तत्सम वादग्रस्त पंथाशी फ्रान्सिस परेराचे संबंध आहेत का ? याची चौकशी गोवा पोलिसांनी…

गोव्यात धार्मिक प्रतीकांच्या तोडफोडीच्या प्रकरणी फ्रान्सिस परेरा याला अटक

गोव्यात गेले काही दिवस चालू असलेल्या धार्मिक प्रतीकांच्या तोडफोडीच्या प्रकरणी गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने १५ जुलै या दिवशी कुडचडे येथील फ्रान्सिस परेरा या पन्नाशीतील…