Menu Close

झारखंडमध्ये संघाकडून ५३ धर्मांतरित कुटुंबांची ‘घरवापसी’

झारखंडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मागील १ मासात अनुमाने ५३ कुटुंबाची ‘घरवापसी’ (धर्मांतरितांना हिंदु धर्मात परत घेणे) केली. हिंदु धर्मात परत आलेले सर्व कुटुंबे सिंदरी पंचायतमधील…

भारतातील स्वयंसेवी संस्थांना विदेशी ख्रिस्ती संस्थांनी देणगी देण्यामागे भारतातील ख्रिस्ती पंथप्रसार हे कारण !

प्रतिवर्षी शासनाचे गृहमंत्रालय स्वयंसेवी संस्थांमधील विदेशी चलनाचा सहभाग या मथळ्याखाली एक अहवाल प्रसिद्ध करते.

इडुकी (केरळ) येथील चर्चमध्ये तोकडे स्कर्ट घालून येण्यावर बंदी

येथील चर्चमध्ये तोकडे स्कर्ट घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. चर्चमधील मार मॅथ्यू नावाच्या पाद्य्राने हा आदेश दिला आहे. यासाठी त्यांनी थेट व्हॅटिकन सिटीतील नियमाचा…

कोरबा (छत्तीसगड) : ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून करण्यात येत असलेल्या धर्मांतराच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांकडून आंदोलन

कोरबा येथे संतोष नावाच्या एका हिंदु व्यक्तीच्या घरी ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला आरएसएसच्या भोजराम देवांगन् आणि दिनेश भात्रा या स्वयंसेवकांनी ‘धर्मांतराचा…

जळगाव : ‘मुलाची प्रगती असमाधानकारक असल्याने शाळेतून काढून टाका, अन्यथा अनुत्तीर्ण करू !’ – सेंट जोसेफ इंग्रजी माध्यम शाळा

तुमच्या मुलाची प्रगती समाधानकारक नसल्याने त्याला शाळेतून काढा, अन्यथा आम्ही त्याला अनुत्तीर्ण करू, असा अजब आदेश जळगाव येथील सेंट जोसेफ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने १००…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ख्रिश्चन होते – नितीन सरदार यांचा जावई शोध

नितीन सरदार नावाच्या लेखकाने त्याच्या प्रकाशित पुस्तकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे ख्रिश्चन असल्याचा जावई शोध लावला आहे. त्यामुळे गुरुदेव भक्तांमध्ये रोष पसरला असून, तीव्र प्रतिक्रिया…

उच्चशिक्षित अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने त्वरित मागे घ्यावा ! – स्वामी बोधानंद पुरी

आतंकवादी कारवायांमध्ये पकडले गेलेले बहुतांश धर्मांध आतंकवादी हे उच्चशिक्षित असतात. कर्नाटक सरकारने उच्चशिक्षित अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे घोषित करून एकप्रकारे राष्ट्रद्रोहच केला आहे. अशा राष्ट्रदोही…

ख्रिस्ती मिशनऱ्यांचा पोकळ मानवतावाद !

मानवतावादाचा आव आणून गोरगरीब हिंदूंवर विनामूल्य औषधोपचार करणे, हिंदु मुलांसाठी अनाथालये काढणे आणि नंतर त्या हिंदूंचे धर्मांतर घडवून आणणे, हे बहुतांशी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कार्याचे खरे…

ऑस्ट्रेलियातील अँग्लिकन चर्चच्या विरोधात अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या १ सहस्र १०० तक्रारी

गेल्या ३५ वर्षांत येथील अँग्लिकन चर्चच्या विरोधात अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या १ सहस्र १०० तक्रारी प्रविष्ट असल्यामुळे अँग्लिकन चर्चच्या प्रमुखांनी दु:ख व्यक्त केले. चर्चमध्ये…

इटलीतील अनेक चर्चमध्ये लैंगिक स्वैराचाराच्या मेजवान्या, अश्‍लील चित्रफीतींचे प्रदर्शन आणि वेश्याव्यवसाय चालतो !

पाश्‍चात्त्य देशांतील चर्चमधील अनैतिकतेविषयी भारतातील प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक मौन बाळगतात; कारण यांतील बहुतांश प्रसारमाध्यमांचे मालक ख्रिस्ती आहेत !