Menu Close

कोल्हापूर येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंना बायबलचे वाटप करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

कोल्हापूर येथील बावडा रस्त्यावरील मेरी वेदर मैदानात २७ जानेवारीपासून आयोजित करण्यात आलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून बायबलच्या प्रतींचे विनामूल्य वाटप चालू असल्याचे हिंदुत्वनिष्ठांच्या…

वडूज (सातारा) : धर्मांतरितांच्या घरवापसीसाठी जागृत हिंदूंनी पुढाकार घ्यावा ! – राहुल कोल्हापुरे, हिंदु जनजागृती समिती

वडूजमध्ये चर्च बांधण्यात आले असून तेथे ख्रिस्ती नव्हे, तर २५० हून अधिक धर्मांतरीत हिंदू प्रार्थनेसाठी जातात. विविध प्रलोभने दाखवून, तसेच छळ करून हिंदूंचे धर्मांतर केले…

ही आहेत भारतातील सर्वांत मोठी ख्रिस्ती राज्ये !

ख्रिस्ती मिशनर्‍यांनी केलेल्या आक्रमक धर्मप्रचारामुळे मिझोरममधील ९० टक्क्यांहून अधिक समाज ख्रिस्ती झाला आहे. प्रेसबायटेरियन हा तेथील ख्रिस्ती समाजाचा प्रमुख पंथ आहे. इतर ख्रिस्ती चर्चचेही राज्यात…

रशियातील ख्रिस्ती धार्मिक नेत्याकडून तेथील हिंदु धर्मप्रसारकाचा छळ !

रशिया येथील एक धर्माभिमानी श्री. प्रकाश हे तेथे हिंदु धर्माचा प्रसार करत आहेत. तथापि त्यांना अलेक्झांडर डोरकीन या ख्रिस्ती धार्मिक नेत्याकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत…

सिलचर येथील धर्मांध : वाढती डोकेदुखी !

सिलचरमध्ये मुसलमान बहुसंख्य होण्याच्या दिशेने प्रवास करत असून सिलचर शहर वगळता कछार जिल्ह्यात सर्वत्र मुसलमानांची लोकसंख्या ६० ते ८० टक्के एवढी झाली आहे. त्यामुळे नियमितपणे…

दोन विद्यार्थ्यांनी कपाळाला विभूती लावल्यामुळे त्यांना कॉन्व्हेंट शाळेतून काढून टाकले

कॉन्व्हेंट शाळांमधून हिंदूंच्या धार्मिक प्रथा, परंपरा यांना पायदळी तुडवले जाते, त्यावर बंदी घालण्यात येते, हे नवीन राहिलेले नाही. काँग्रेसच्या राज्यात अशा शाळांवर कारवाई होणे अशक्य…

तुम्ही स्वतंत्र व्हा – चीनचा ख्रिश्चन नागरिकांना सल्ला

चीनमधील ख्रिश्चन नागरिकांनी स्वतंत्र मार्ग निवडावा आणि आपल्या धर्माचे पालन करावे, असा सल्ला तेथील कम्युनिस्ट पार्टीने त्या देशातील ख्रिश्चनांना दिला आहे.ख्रिश्चन धर्मियांचे नियंत्रण व्हॅटिकन येथून…

हिंदु रुग्णांच्या असाहाय्यतेचा लाभ उठवून त्यांचे धर्मांतर करणार्‍या ‘बिलिव्हर्स’च्या प्रचारकांवर तातडीने कारवाई करा !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींना या वेळी रुग्णालयातील एका सभागृहात ‘मदरमेरी’ची मोठी मूर्ती आणि समोर ठेवण्यात आलेली फंडपेटी, तसेच रुग्णालयात अनेक ठिकाणी लावण्यात आलेले क्रॉस आणि मदर…

श्रीशिवप्रतिष्ठानच्या धारकर्‍यांनी ख्रिसमसच्या नावाखाली होणारा धर्मप्रसार रोखला !

सांगली येथील राममंदिर चौकात २२ डिसेंबरच्या रात्री ७.३० वाजता काही ख्रिस्ती ख्रिसमसच्या नावाखाली बायबलचे वाटप करणे, पदपथावरच येशूचे महत्त्व सांगणे, तसेच अन्य प्रकारच्या कृतींद्वारे ख्रिस्ती…

चर्च ऑफ साऊथ इंडियाचे व्यवस्थापन विसर्जित करून प्रशासकाची नियुक्ती !

या संस्थेवर आर्थिक गैरव्यवस्थापनाचे आरोप गेल्या दशकांपासून होत आहेत. एका जागरूक सदस्याने शासनाकडे तक्रार केल्यावर या संस्थेच्या चौकशीचे काम अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले.