म्हापसा येथील देशमुख सोसायटीच्या इमारतीत बिलिव्हर्सवाल्यांना अवैधपणे प्रार्थना करण्यापासून रोखणार्या रहिवाशांच्या विरोधातच पोलिसांनी दडपशाही चालू केली आहे.
फेअर, आल्तो, म्हापसा येथील देशमुख आर्केड को-ऑप हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी इमारतीत गेली दोन वर्षे अनधिकृतरित्या चालू असलेली बिलिव्हर्सची प्रार्थना रविवार, २९ मे या दिवशी रोखली.
ख्रिस्तीबहुल कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये कोट्टालुमोडू भगवती अम्मन मंदिर आहे. प्रत्येक उन्हाळ्यात या मंदिरात उत्सव साजरा केला जातो. या वेळी मध्यरात्रीपर्यंत आतषबाजी केली जाते.
उडागमंगलम् (ऊटी) येथे असलेल्या हिंदुस्तान फोटो फिल्म या क्षेत्रात काम करणार्या नेसारिपू या ख्रिस्ती महिलेने तेथील हिंदु मंदिरातील ८ देवतांच्या मूर्तींची विटंबना केली. महिलेने दगड…
पंतप्रधान मोदी यांनी सप्टेंबरमध्ये व्हॅटिकनमध्ये होणार्या मदर तेरेसा यांच्या मरणोत्तर संतपद बहाल होण्याच्या सोहळ्याला उपस्थित रहाण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती कॅथलिक्स बिशप्स काऊन्सिल…
गॉस्पेल फॉर एशिया ही टेक्सास येथील ख्रिस्ती मिशनर्यांची संस्था आहे. ज्या लोकांनी येशूच्या प्रेमाचा अनुभव घेतलेला नाही, अशा ५० लाख खेड्यांपर्यंत आणि २७० कोटी लोकांपर्यंत…
येथील हॅण्डमेड्स ऑफ द ब्लेस्ड ट्रीनिटी रोझा मिस्टीका कॉन्हव्हेंट या बालगृहाच्या २ सिस्टर्सविरोधात अल्पवयीन मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला…
केरळ राज्यातील कोल्लम येथील परवूर मंदिरात १० एप्रिल या दिवशी झालेल्या फटाक्यांच्या स्फोटात घायाळ झालेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करण्यासाठी बिलिव्हर्स चर्चच्या वतीने संपूर्ण…
गोव्यात होणारे धर्मांतरण रोखण्यासाठी आणि त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी भारतीय संस्कृती रक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे.
शासकीय मालमत्तेमध्ये घुसून अशा प्रकारे अवैधरीत्या ख्रिस्ती धर्माचा प्रसार करतांना कोणाला आढळल्यास त्वरित त्यांना हटकून पोलिसांच्या कह्यात द्या आणि त्यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करण्याची मागणी करा.