अशिक्षित, गोरगरीब, श्रमिक यांना आर्थिक, वैद्यकीय साहाय्य देऊन, उज्ज्वल भविष्याची स्वप्ने दाखवून आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर घडवण्याचे मिशनर्यांचे उद्योग अजूनही चालूच आहेत.
हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठीच कावेबाज ख्रिस्त्यांचे हे षड्यंत्र नाही कशावरून ? स्वत:ची फसवणूक होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे !
ख्रिस्ती मिशनर्यांनी भोळ्या भाबड्या हिंदूंना फसवण्यासाठी हिंदु धर्मातील प्रथा, परंपरा यांची भ्रष्ट नक्कल केली आहे. त्यात मंदिरातील पूजा, भजने, धर्मग्रंथ इत्यादींचा समावेश आहे. त्यातलाच दर्शन…