तेलंगण शासनाने शासकीय खर्चातून १९५ चर्चमध्ये ख्रिसमस राज्य स्तरावर साजरा करण्याचा आणि ख्रिसमसच्या काळात २ लक्ष ख्रिस्त्यांना कपडे वाटण्याचा निर्णय घेतला आहे.
संजय लीला भन्साळी निर्मित आगामी बाजीराव-मस्तानी चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाचे विकृतिकरण होत असल्याचे या चित्रपटाच्या लघुपटावरून दिसून येत आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी या मागणीसाठी…
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलर, टिझर, तसेच ‘पिंगा’ या गाण्यात इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे.
अशिक्षित, गोरगरीब, श्रमिक यांना आर्थिक, वैद्यकीय साहाय्य देऊन, उज्ज्वल भविष्याची स्वप्ने दाखवून आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर घडवण्याचे मिशनर्यांचे उद्योग अजूनही चालूच आहेत.
हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठीच कावेबाज ख्रिस्त्यांचे हे षड्यंत्र नाही कशावरून ? स्वत:ची फसवणूक होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे !
ख्रिस्ती मिशनर्यांनी भोळ्या भाबड्या हिंदूंना फसवण्यासाठी हिंदु धर्मातील प्रथा, परंपरा यांची भ्रष्ट नक्कल केली आहे. त्यात मंदिरातील पूजा, भजने, धर्मग्रंथ इत्यादींचा समावेश आहे. त्यातलाच दर्शन…