Menu Close

धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांच्या संस्थेला देणगी दिल्याच्या प्रकरणी ‘ॲमेझॉन इंडिया’ला नोटीस

 राष्ट्रीय बाल संरक्षण आणि अधिकार आयोगाने ‘ॲमेझॉन इंडिया’ आस्थापनाला नोटीस बजावली आहे. धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती संस्थेला देणगी दिल्याच्या प्रकरणी या नोटिसीद्वारे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.

ख्रिस्ती पत्नीचे बलपूर्वक धर्मांतर करून विवाह केल्याचा मुसलमान पतीवर आरोप !

येथील एका ख्रिस्ती महिलेने तिच्या मुसलमान पतीने धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. पीडितेने, ‘मुसलमान व्यक्तीशी विवाह करण्यासाठी मला काही दिवस एका खोलीत बंद…

चर्चद्वारे संचलित सर्व आश्रयकेंद्रांची नियमित चौकशी आणि पहाणी करा – अनिल धीर, राष्ट्रीय महामंत्री, भारत रक्षा मंच

भारतात चर्चच्या वतीने चालू असलेले अपप्रकार पहाता चर्चद्वारे संचलित सर्व आश्रयकेंद्रांची राज्य सरकारांनी नियमित चौकशी आणि पहाणी करावी, अशी मागणी भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय महामंत्री…

चेन्नई येथील ख्रिस्त्यांच्या शाळेच्या वसतीगृहातील हिंदु विद्यार्थिनींचा धर्मांतरासाठी छळ !

येथील रोयापेट्टा भागात असणार्‍या सी.एस्.आय. मोनहन् गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल या शाळेच्या वसतीगृहाची पहाणी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या राज्य शाखेने केली.

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतराचे प्रयत्न हाणून पाडणे आवश्यक – कुरु थाई, उपाध्यक्ष, बालसंसाधन आणि विकास संस्था, अरुणाचल प्रदेश

ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून धर्मांतराचेही प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहेत, ते हाणून पाडले पाहिजे, असे प्रतिपादन अरुणाचल प्रदेश सरकारच्या बालसंसाधन आणि विकास संस्थेचे उपाध्यक्ष श्री. कुरु थाई…

धर्मांतरविरोधी कायदा देशभर लागू करून त्याची कठोर कार्यवाही करा – प्रबल प्रतापसिंह जुदेव, प्रदेशमंत्री, भाजप, छत्तीसगड

ख्रिस्ती मिशनर्‍यांनी मानवतेसाठी शाळा, रुग्णालये अवश्य उघडावीत; मात्र या सोयीसुविधांच्या नावाखाली ख्रिस्ती बनण्यासाठी हिंदूंचे धर्मांतर का ? शिक्षण आणि अन्य सेवा यांच्या नावाखाली व्यापार केला…

महाराष्ट्रातील सर्वच आश्रमशाळा आणि वसतीगृह यांच्या चौकशीचे आदिवासी विकासमंत्र्यांचे आदेश !

मुंबईतील चर्चच्या अंतर्गत असलेल्या आश्रमशाळांमध्ये अनेक अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींना अटक करण्यात आली असली, तरी अशा प्रकारच्या घटना अन्य सर्वच चर्चप्रणीत आश्रमशाळा आणि वसतीगृहे…

महाराष्ट्रात ‘धर्मांतरबंदी कायदा’ करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद – हिंदु जनजागृती समिती

शासनाने राज्यात त्वरित कठोर असा ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी २३ ऑगस्ट…

संभाजीनगर येथे येशूचा भक्त असल्याचे सांगून आजार दूर करण्याचा दावा करणार्‍या बाबासाहेब शिंदे यांच्या विरोधात पोलिसांकडून चौकशी चालू

जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पारूंडी गावात येशूचा भक्त असल्याचे सांगून डोक्यावर हात ठेवून उपचार करण्याचा दावा करणारे बाबासाहेब शिंदे या भोंदूचा भांडाफोड झाल्यानंतर आता पोलिसांकडून या…

दोषींवर कठोर कारवाई करून नवी मुंबईतील सर्व चर्चच्या अंतर्गत असलेल्या वसतीगृहांची चौकशी करावी !

लैंगिक अत्याचारप्रकरणी ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या तक्रारीनुसार वसतीगृह चालवणारा राजकुमार येशुदासन याच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली…