चीनमध्ये ‘द कॅनन’ नावाने प्रसिद्ध असणारे व्यावसायिक रेन जिकियंग अचानक बेपत्ता झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर कोरोनावरून टीका केली होती.
भारताच्या इतिहासाची हेतूपुरस्सर खोटी माहिती प्रसारित करणार्यांचा समाचार घेणारे आणि त्यांच्या चुका दाखवून देणारे ‘@Trueindology’ हे ट्विटर ‘अकाऊंट’ (खाते) ट्विटरने बंद केले आहे. या ‘अकाऊंट’चे…
हिंदुद्वेषी माकपकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ? पाद्री, इमाम, मौलवी यांचा अवमान करण्याचे धाडस कधी माकप दाखवतो का ?
सिलीगुडी (बंगाल) येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीस अधिकार्यावर केरोसिन ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या वेळी अन्य पोलिसांनी त्यांना वाचवले.
भाजप जे करत नाही ते नास्तिक आणि हिंदु धर्मद्वेषी माकप करत असेल, तर आश्चर्यच मानायला हवे ! भाजपला शह देण्यासाठी माकप हा प्रयत्न करत असेल,…
आतंकवाद म्हणजे केवळ तलवारी आणि बंदुका घेऊन मारणे नव्हे, तर समोरच्याच्या मनात भीतीचे बीजारोपण करणे, तसेच त्याच्या मनातील लढण्याची इच्छाच नष्ट करणे यातून आतंकवादाचा खरा…
केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील तालासेरी येथील भाजपच्या कार्यालयावर बुधवारी अज्ञात लोकांनी बॉम्ब हल्ला केला. सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. पोलिस घटनास्थळी पोहोचले अाहे. या हल्ल्यामागे माकपचा हात…
पिंपरीत होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या प्रतिकृतीची गाढवावरून धिंड काढून भाजपने शुक्रवारी सबनीस यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या विरोधात पंतप्रधान मोदी यांचा अवमान केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बीड शहरातील क्रांतीनगर भागातील श्री हनुमान मंदिर येथे ‘महिलांना प्रवेश बंदी’ असा फलक आहे. ते मंदिर महिलांसाठी खुले करावे, यासाठी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अधिवक्त्या हेमा…