Menu Close

७ दिवसांत त्यागपत्र द्या ! – पाकच्या अधिवक्त्यांची पंतप्रधान नवाज शरीफ यांना चेतावणी

१९९० च्या दशकात पंतप्रधान असतांना आर्थिक गैरव्यवहार करून शरीफ आणि त्यांच्या मुलाने लंडनमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पनामा पेपर्समधून हा गैरव्यवहार उघडकीस आला…

​मध्य आणि पश्चिम रेल्वेत एस्क्लेटर किंमतीत मोठा फरक

रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवासी यांस सुविधा देण्यासाठी रेल्वे स्टेशनवर एस्क्लेटर बसविले आहेत. परंतु आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेली माहिती अनुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेत…

दोन पोलीस अधिकारी, पाच पोलीस कर्मचारी यांसह नऊ जणांवर कोट्यवधी रुपयांच्या अपहाराचे गुन्हे प्रविष्ट !

वारणानगर येथील शिक्षक वसाहतीमधील बंद सदनिकेतील सुमारे सवानऊ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात सांगलीत पोलिसांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत.

शनिशिंगणापूर देवस्थानातील अपव्यवहारांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणार ! – गृहराज्यमंत्री रणजीत पाटील

शनिशिंगणापूर देवस्थानात कोट्यवधी रुपयांचा अपव्यवहार झाल्याने विश्‍वस्त समिती विसर्जित (बरखास्त) करून देवस्थानावर प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी १ एप्रिलला विधानसभेत लक्षवेधी…

जळगाव : ‘मुलाची प्रगती असमाधानकारक असल्याने शाळेतून काढून टाका, अन्यथा अनुत्तीर्ण करू !’ – सेंट जोसेफ इंग्रजी माध्यम शाळा

तुमच्या मुलाची प्रगती समाधानकारक नसल्याने त्याला शाळेतून काढा, अन्यथा आम्ही त्याला अनुत्तीर्ण करू, असा अजब आदेश जळगाव येथील सेंट जोसेफ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने १००…

श्री तुळजाभवानीदेवीच्या यात्रा अनुदानात १ कोटी ६२ लाख रुपयांचा घोटाळा

श्री तुळजाभवानीदेवीच्या वर्ष २०११ च्या यात्रा अनुदानात १ कोटी ६२ लाख रुपयांंचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी एकूण १० ठेकेदार आणि १५ नगरसेवक यांच्यासह २८…

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या याचिकेमुळे सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण आता माहिती अधिकारात मिळणार !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता श्री. सुरेश कुलकर्णी आणि अधिवक्ता श्री. उमेश भडगावकर यांनी अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या वतीने युक्तीवाद केला, तसेच सर्वोच्च…

समाजविघातक परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – वेंकटरामन नाईक

सध्याची समाजविघातक परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही. भ्रष्टाचाराने सर्वच क्षेत्रांमध्ये परिसीमा गाठली आहे. सर्वत्रच्या हिंदूंनी एकत्र येऊन हिंदु राष्ट्र स्थापन केल्याविना भ्रष्टाचार, आतंकवाद आदी…

चर्च ऑफ साऊथ इंडियाचे व्यवस्थापन विसर्जित करून प्रशासकाची नियुक्ती !

या संस्थेवर आर्थिक गैरव्यवस्थापनाचे आरोप गेल्या दशकांपासून होत आहेत. एका जागरूक सदस्याने शासनाकडे तक्रार केल्यावर या संस्थेच्या चौकशीचे काम अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले.

पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे तत्कालीन महाव्यवस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर कारवाई करावी ! – हिंदु विधीज्ञ परिषद

नंदुरबार येथील बांधकामातील कंत्राटदाराकडून ३ कोटी ७८ लाख रुपयांची वसुली करण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करण्यात आल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र न्यायालयीन दाव्यातील रक्कम ३ कोटी…