Menu Close

मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कठोर कारवाई न केल्यास आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

घाटकोपर (मुंबई) येथील पोलीस क्वार्टर्सच्या १७ इमारतींमधील २२२ क्वार्टर्समध्ये रंगलेपन केल्याचे कागदोपत्री दाखवून ३२ लक्ष ७८ सहस्र रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.

शिर्डी संस्थानकडून सरकारला बिनव्याजी कर्ज : हिंदु विधीज्ञ परिषदेकडून हस्तक्षेप याचिका प्रविष्ट

शिर्डी संस्थानकडून नगर येथील निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी राज्य सरकारला देण्यात येणार्‍या ५०० कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाला उच्च न्यायालयाने ३० जानेवारीला स्थगिती दिली आहे

संभाजी ब्रिगेडच्या सांगली जिल्हाध्यक्षाला १० लक्ष रुपयांच्या खंडणी प्रकरणी अटक

माहितीच्या अधिकाराचा अपवापर करून १० लक्ष रुपयांची खंडणी स्वीकारणारे संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांना पोलीस उपअधीक्षक कृष्णा पिंगळे यांच्या पथकाने १ फेब्रुवारी या…

तेलंगण व आंध्रप्रदेशातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी हिंदु संघटनांचा ‘मंदिर स्वराज्य लढा’

धर्मनिरपेक्ष भारतातील भ्रष्ट राजकीय नेत्यांनी, तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांनी केलेल्या लुटीमुळे देश कर्जबाजारी झाला आहे. अशा वेळी या आधुनिक गझनींची दृष्टी हिंदु मंदिरांतील धनाकडे वळली आणि…

श्री पंचदशनाम जुना आखाड्यातील संत-महंत यांना सुविधा न पुरवल्याच्या प्रकरणी महंतांची निदर्शने

कुंभमेळा प्रशासनाकडून साधू, संत, महंत यांना सुविधा न पुरवता त्यांना वीज आणि आखाडा यांचे देयक भरण्यास सांगून त्रास देत असल्याच्या निषेधार्थ श्री पंचदशनाम जुना आखाड्यातील…

हिंदु जनजागृती समितीने मे २०१८ मध्येच शिर्डी देवस्थानाने निळवंडे धरणासाठी ५०० कोटी रुपये संमत केल्याचे केले होते उघड !

देवस्थानचा पैसा देऊन फडणवीस सरकार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी राजकीय साटेलोटे करत असल्याचाही केला होता आरोप

अंनिसच्या आर्थिक घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना रस्त्यावर

भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या अंनिसवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध हिंदुत्वनिष्ठ, आध्यात्मिक, सामाजिक संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले

अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी भ्रष्ट डॉ. दाभोलकरांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार नाकारावा – हिंदु जनजागृती समितीची मागणी

सातारा पालिकेच्या वतीने देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार यंदा ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना घोषित झाला आहे.

ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनातून हिंदुत्वनिष्ठांकडून संताप व्यक्त !

शासनाने कह्यात घेतलेल्या मंदिरांतील देवनिधी लुटणार्‍यांवर अद्याप कारवाई केलेली नसून भ्रष्टाचारी मोकाट आहेत. यामुळे हिंदूंमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून हिंदूंच्या भावनांशी खेळू नये, अशी…